आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक इंस्टाग्राम
===

 

 मालवेअर हे काही आकाशातून जन्माला आले नाहीत ,किवा ते काही इंटरनेट मधून आपोआप जन्माला येत नाहीत. हे काही सायबर गुन्हेगारांनी व हॅकर्सनी दुर्भावनायुक्त हेतू मानत ठेवून बनविले आहेत. त्यामुळे संगणक ऑपरेशन मध्ये व्यत्यय येऊ शकतो, संवेदनशील माहितीची गुप्तता राहत नाही,यामुळे कोणत्याही कंपनीची अथवा देशाची सुद्धा माहिती उघड केली जाते.

 

तसे पहिले तर असंख्य सायबर गुन्हेगार व हॅकर्स या क्षेत्रात सक्रीय आहेत. पण काहींनी जगातील सर्वात धोकादायक हॅकर्स व सायबर गुन्हेगार म्हणून कुप्रसिध्द आहेत. त्यातील काही अतिधोकादायक वैयक्तिक हॅकर , ऑर्गनायझेशन ऑफ हॅकर्स आणी हॅकर्स गट यांची माहिती देतआहोत.

 

new google

सर्वात यशस्वी हॅकर्स अथवा सायबर गुन्हेगार त्यालाच म्हंटले जाते जो पकडला जात नाही.पण या लिस्ट मध्ये असे काही हॅकर्स व सायबर गुन्हेगार आहेत त्यांना आपली उपस्थिती जगाला दाखवून द्यायची होती तर काहीजण त्यातील निष्काळजी आहेत तर त्यातील काही चांगलेही आहेत.

 

हॅकर्स

 

आम्ही अमान्य करणार नाही की गॅरी मॅकिनॉन ने एनए मध्ये हॅक करून $ 700,000चे नुकसान केले. पण त्याने व माहित असलेल्या बाकीच्या काही सायबर गुन्हेगार व हॅकर्स नि खूप कमी नुकसान केले आहे त्यांची तुलना  SoBig.F Worm तयार करणाऱ्या हॅकर्स शी केली. कारण या हॅकर्स ने $३७.१ बिलियन चे नुकसान संपूर्ण जगाचे केले आहे.

 

तर आज आपण ओळख करून घेऊ या जगतील शक्तिशाली व धोकादायक हॅकर्सची …

 

इलियट गुंटन: युथ इन रिव्होल्ट

तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ व असामन्य बुद्धिमत्ता .दुसऱ्यांच्या दुखाविषयी देणेघेणे नसलेला बंडखोरवृत्ती या सर्वांचे धोकादायक मिश्रण असलेला.फक्त १९ वर्षीय इलियट गुंटन. त्याने 16 व्या तरुण वयातच सायबर क्राइमच्या कारकिर्दीची सुरुवात केली.त्याला टॉकटॉक नावाची दूरसंचार कंपनीची साईट हॅकिंग करताना पकडले गेले.

 

त्याला त्यावेळी दिलेल्या शिक्षेने आजीबात घाबरला नाही.त्याने आपले हॅकिगचे काम सुरूच ठेवले तो UK मध्ये बरेच सायबर गुन्हे केले अगदी काही बनवत ऐवज तयार करण्यासाठी लोकांचा वैय्क्तीक डेटा चोरी करण्यापासून ते आभासी पैसे वापरून लुट करणे ते आपली हॅकर्स करण्याची सेवा तो भाड्याने देत असे.तसेच तो प्र्सासिध व्यक्तीची instagram
अकौंट हॅक करून दुसऱ्या हॅकर्स विके. परंतु बर्‍याच सायबर गुन्हेगारांप्रमाणेच, त्यांही या गुन्ह्याच्या कक्षा आपल्या देशाच्या सीमेबाहेर पोहोचविल्या होत्या.

 

अमेरिकेत, त्याच्या वेब होस्ट क्लाउडशेअरद्वारे, इथरडेल्टा या चलन विनिमय साइटवर चोरी आणि केल्याचा आरोप आहे. तसेच त्याने जवळजवळ दोन सप्ताहातच लोकांची कोट्यवधी डॉलर्सची फसवणूक केली आहे. अधिकारा-याचा दावा आहे की त्याने अनेक लीकाना $८००००० ला फसविले आहे. एवढे गुन्हे करूनही त्याला तशी खूप कमी सजा दिली २० महिन्याचा तुरुंगवास व £407,359 इतका दंड व साडेतीन वर्षे संगणकापासून दूर राहायचे.

 

इव्हगेनी मिखाईलोविच बोगाचेव्ह: रिअल-लाइफ क्रोनोस

तसे पहिले तर सायबर क्राईम करणाऱ्या लोकाना शोधून काढणे आवघड आहे व तसे कौशल्य असणारे लोक फार कमी असतात. मूलभूतपणे, बॉटनेट हे संक्रमित संगणकांचे नेटवर्क आहे जे एकाच मास्टर कॉम्प्यूटरच्या आदेशाखाली, लक्ष्य साध्य करण्यासाठी एकत्र काम करते. हे अगदी निरुपद्रवी वाटू शकते,.परंतु हे सर्वात वाईट व धोकादायक आहे .ते फक्त ते लाखो कॉम्प्यूटर हॅक करते व त्यावरील सर्व महत्वाची माहिती चोरी करते.

 

एवढेच नव्हे तर१०० दशलक्ष डॉलर्सची हानी केली.त्यामुळे त्याने रशियन सरकारचे लक्ष स्वताकडे वेधून घेतले.रशियन सरकारने आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी त्याच्या उपयोग करून घेतला आहे असे दिसते. या हॅकर्सचे फक्त नाव शोधून काढण्यासाठी एफबीआय आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनांना दोन वर्षे लागली. आणि आता तर ते त्याला पकडून देणाऱ्यास तीन दशलक्ष डॉलर्स ऑफर करत आहेत.

 

ही आतापर्यंतची सर्वात मोठे बक्षिस आहे. दुर्दैवाने त्याचे संबंध रशियन सरकारशी असल्याने त्याला पकडणे केवल अशक्य आहे.तो कुविख्यात सायबर गुन्हेगार असला तरी उघडपणे आपले आयुष्य मजेत घालवत आहे.त्याचे दक्षिणी रशियातील काळ्या समुद्रावर स्वताचे असे होटेल आहे व त्याच्याकडे अनेक भारी किमतीच्या कार व नौका आहेत. अर्थातच रशियन सरकारने त्याच्याशी असलेले संबंध कधीच मान्य क्ले नाहीत व त्याला अटक करण्याशी नकार दिलाय . सध्या तो slavik, lucky12345, pollingsoon ह्या user name ने network ऑपरेट करतो .काय सांगावे परत एकदा तो एखादा मोठा सायबर गुन्हा करेल?

 

द एक्वेशन ग्रुप आणि शाडो ब्रोकर्स : 

जोपर्यंत आपण सरकारमान्य हॅकर्स ला प्रसिद्ध धोकादायक हॅकर्सच्या यादी मध्ये स्थान देत नाही तोपर्यंत ती यादी पुरी होत नाही. The Equation Group  हे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या Tailored Access Operations (or TAO) युनिटचे किवा US’च्या  National Security Agency (नसा) अनौपचारिक नाव आहे. आणि मला माहित आहे की बर्‍याच उचित संज्ञा आहेत परंतु हे सर्व गोंधळात टाकणारे आहे.प्रथम २००१ मध्ये circa ची स्थापना केली गेली.हा ग्रुप अतिशय गुप्त रीतीने बनविला होता.त्याला २०१५ मध्ये शोधून काढले. त्यामध्ये दोन प्रकारचे हेरगिरी करणारे मालवेअर आहेत .

 

१)  EquationDrug
२) GrayFish

 

हे वरील संस्थेशी सलग्न होते.याच्यामध्ये ही काळजी घेतली होती कि हे मालवेअर शोधले जाऊ नयेत  .त्या worm ने इराण चा न्युक्लीअर प्रोगाम काही काळासाठी थांबविला होता. EquationDrug हा ग्रुप इतर ग्रुप प्रमाणे स्वताच्या देशात व बाहेरील देशामध्ये स्वताचा राष्ट्रीय अजेंडा प्रमोट करण्यासाठी स्थापन झाला होता. इराण, रशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, सिरिया आणि माली येथे त्यांच्या बहुसंख्य ‘हस्तक’ आढळतात.

 

राज्यमान्य हॅकर्सबद्दल येथे आश्चर्य करण्यासरखे असे काहीही नाही. आणि ते त्यांचे कार्य गुप्त ठेवण्याचे काम चांगल्याप्रकारे करत होते. त्यानंतर शाडो ब्रोकर्स अस्तित्वात आला . The Shadow Brokers (TB) हा प्रथम २०१६ च्या उन्हाळ्यात दिसला. असे म्हणतात की त्याचे नाव हे एका व्हिडीओ गेम वरून ठेवले होते. पण अधिकृतरित्या ते मुद्दाम ठेवले के असेच दिले गेले याबद्दल माहित नाही.

 

त्यांचे काम करण्याची पद्धत जरी गैरकानूनी असली तरी पण त्यांची कामे वास्तविक होती.ट्विटर handle जे @shadowbrokerss च्या मालकीचे होते त्यावर त्यांनी लिलावात कसे सहभागी होता येईल त्याच्या सूचना वेबपेज व गीटहब रेपॉजिटरीची घोषणा केली खरेम्हणजे तो लिलाव संशयाच्या छायेत होता ,पण आपल्याला माहित होते नेमके ते काय ऑफर करत होते.जिथे विजेता अनेक साधने EternalBlue, EternalRomance, and इतर प्राप्त करतील.जी साधने वापरून अनेक मालवेअर तयार करता येतील त्याचा प्रत्यय आपणास २०१७ च्या धोकादायक मालवेअर हल्ल्याने आला आहे.

 

ब्यूरो 121: Hack-is of Evil

त्यांच्या आण्विक महत्त्वाकांक्षा,जरी इतर देशांच्या राजकीय दबावामुळे लक्षणीयरीत्या कमी झाल्या असल्या तरी. उत्तर कोरियातील हॅकर काम करत आहेत ते सैन्य वाढविण्याठी व राजकारणासाठी लागणारा पैसा मिळविण्यासाठी तसेच शत्रू राष्तातील माहिती मिळविण्यासाठी ब्यूरो 121 नावाच्या हॅकिंग शाखेत असंख्य सायब्रेटॅक्स अहोरात्र काम करत आहेत. ते घडणाऱ्याअनेक सायबर गुन्ह्यासाठी जबाबदार आहेत . ते विशेषता काही हाय-प्रोफाइल करता आहेत.

 

पहिला आणी सर्वात जास्त प्रसिद्ध उत्तर कोरियाने केलेला  Wannacry ransomware attack, जो हल्ली अमेरिकेने
अधिकृतरीत्या मान्य केला आहे. शाडो ब्रोकर्स एनएसएच्या सायबर-युद्धाची साधन उत्तर कोरिया सोबत तयार केले , परंतु हे उत्तर कोरियाच्या सायबर हॅकर्स ते तयार केले आणि तैनातही केले, सुमारे 300,000 उपकरणे संक्रमित केली आणि चार अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.ते २०१४ साली झालेल्या सोनी पिक्चरच्या डेटा चोरीच्या घटनेस जबाबदार आहे. त्यात त्यांचे फिफ्टीन मिलियन dollers चे नुकसान झाले होते.


फॅन्सी बिअर : Putting the Paws on Democracy

 याचे नाव तसे खूप चांगले आहे पण नावाप्रमाणे काम केले असते तर काही प्रश्नच नवता पण दुर्देवाने आपण इतकी सरळ  जगात वावरत नाही. फॅन्सी बियर (जो इतर नावांच्या नावानेही काम करतो) हा असा एक गट आहे ज्याची आम्हाला 90% खात्री आहे की रशियन सरकारल सहकार्य करतो आणि त्यांच्या सायबर वारफेअर विषयीच्या कामना समर्थन देतो. ते रशिया करत असलेल्या सर्वच सायबर वारफेअर सामील नसतात पण (स्वताचा गटाचे , जागतिक सामर्थ्य वाढण्यासाठी जी कामे केली जातात तीही कामे हा गट करतो?), ते सर्वात धोकादायक आहेत आणि दशकातील काही अति-प्रोफाईल हॅकसाठी ते जबाबदार आहेत. त्यांनी आपले काम २००८ मध्ये सुरु केले.

 

रशियन सैन्याने देशावर आक्रमण करण्यापूर्वी जॉर्जियन सरकारची सर्व माहिती महत्वाची रशियन सैन्यांना पुरविली. आणि तेव्हापासून ते त्या भागातील असंख्य वाद आणि संघर्षात गुंतले आहेत, क्रेमलिन विरोधी पत्रकार आणि निदर्शकांना धमकावण्यापासून सर्व काही करीत आहेत, त्यांनी २०१४ मध्ये जर्मन संसदेला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ हॅक करून जेरीस आणले, अमेरिकन सैन्याच्या जवानांच्या पत्नीला ठार मारण्याची धमकी दिली होती , भ्रष्ट अॅपद्वारे युक्रेनच्या तोफखान्यांचा २०% भाग अक्षम करणे आणि लोकशाही राष्ट्रीय अधिवेशनात प्रसिद्धपणे ईमेल हॅक करणे, जर्मनीतील, फ्रेंच आणि युक्रेन च्या  निवडणुकात घोळ  घालण्याचा प्रयत्न केला .

 

युनिट 2000: Kosher Cracking

युनिट -२००० पेक्षा खतरनाक व धोकादायक ग्रुप जगात कुटेही नाही. ही इस्त्रालय सरकारची छुपी सायबर इंटेलिजन्स शाखा आहे. युनिट २००० हे कार्यक्षमता आणि अतुलनीय  कौशल्याचे उदाहरण आहे, याचे सार्वजनिक सेवा आणि दहशतवाद विरोधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे .संपूर्ण जगासाठी हे एक आदर्श उदाहरण आहे.युनिट २००० मध्ये पुरुष सभासदापेक्षा स्त्री सभासदांची संख्या जास्त आहे.

 

आतापर्यंत उत्पादित केलेल्या सर्वात भयानक व कार्यक्षम मालवेअरपैकी काहीं मालवेअर उत्पादित करण्यात त्यांचादेखील सिंहाचा वाटा आहे. आहेत.मोठ्या प्रमाणावर नागरिक व सरकार हेरगिरी करणे याचे अभूतपूर्व उदाहरण जगात कुठेही नाही. युनिट २००० ही जगातील सर्वात महत्त्वाची तांत्रिक गुप्तहेर संस्था आहे. प्रत्येक गोष्टीत अमेरिकेच्या NSA च्या तोडीची आहे .ते प्रत्येक कामगिरी अतिशय गुप्ततेणे व पद्धतशीरपणे बजावतात .प्रसंगी कठोरपणा करावा लागला तरी ते मागेपुढे पाहत नाहीत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here