आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

दुनियेच्या कुठल्याही कोपऱ्यात कोठेतरी असे काही लोक असतातच, ज्यांनी लोकांना मारण्यास मजा येते. थोडक्यात सिरीयल किलर हा आपल्या प्रसिद्धी व लोकांमध्ये त्याच्याविषयची भीती निर्माण करण्यासाठी निरापराध लोकांचा जीव घेण्यास तयार होतात.

आजच्या लेखात असेच आपण 5 सिरिअल किलरविषयी बोलणार आहोत, ज्यांची  दहशत एवढी होती कि, सामान्य माणसासोबतच पोलीसवाले सुद्धा त्यांना भीत असत..

चार्ल मेंशन :

सिरीयल किलर
सिरीयल किलर

चार्ल्स ने त्याचा एक  विशिष्ट धर्म तयार केला होता. जो बायबल सारख्या पवित्र ग्रंथातुन चुकीचा मेसेज करून लोकांना आपल्या धर्मात समाविष्ट करत असे. त्याच्या धर्मात सामील होणाऱ्या लोकांना त्याने “मेंशन परिवार” असे नाव दिले होते.

चार्ल 60च्या दशकात सर्वांत खतरनाक किलर आणि भीतीदायक मर्डरर म्हणून प्रसिद्ध झाला होता. चार्ल्सच्या खतरनाक हल्ल्यात मृत्यू पावलेल्यात अभिनेत्री शेरोन टेट सुद्धा सामील होती. जिला चार्ल्सच्या अनुययांनी चाकू भोसकून मारले होते.

जेफ्री डामर :

सिरीयल किलर
सिरीयल किलर

अमेरिकेच्या मिलवॉकी हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेला डामर एक प्रसिद्ध सिरिअल किलर होता. जो रेप करून  त्यांना मारून टाकत असे. एवढच नाही तर मेलेल्या व्यक्तीच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे करून त्याची विल्हेवाट लावत असे.

डामर ने 17 महिलांना अश्याच प्रकारे मारून टाकले होते. जेव्हा डामर पकडल्या गेला तेव्हा त्याच्या तपासणीनंतर पोलिसांना कळाले की, तो मानसिक बिमारीचा शिकार होता.  काही वेळा तर डाफरने रेप केलेल्या महिलेच्या शरीराचे तुकडे सुद्धा खाल्ले होते. त्यामुळे असे अपराध करणाऱ्या जेफ्रीची दहशत बऱ्याच काल होती.

इ. स. 1990 मध्ये जाफ्री पकडल्या गेला आणि त्याला 90 वर्षाची शिक्षा देन्यात आली. जेलमध्ये असताना त्याच्याच साथीदाराने त्याचा खून केला आणि कुख्यात सिरीयल किलर जाफ्रीची कहाणी जेलमध्ये संपली.

टेड बंडी :

सिरीयल किलर
सिरीयल किलर

1970च्या दशकात सिरीयल किलर टेड बंडी अमेरिकेच्या प्रमुख शहरात महिलांना पकडून त्यांचा रेप करून मारून टाकण्यात प्रसिद्ध झाला होता. त्याचे अपराध एवढे भयानक होते की जेव्हा तो पकडल्या गेला तेव्हा त्याला इलेक्ट्रॉनिक
खुर्चीवर बांधून शॉक देऊन मारण्यात आले.

त्याने 36 महिलांचा रेप करून अश्याच प्रकारे हत्या केली होती. हालाकी अनेक लोकांच्या मते  हा आकडा यापेक्षाही जास्त आहे. महिलांच्या मनातील यांसारख्या लोकांची भीती नाहीशी व्हावी  यासाठी  या खतरनाक किलरल सजा देण्याचा व्हिडिओ टीव्हीवर सुद्धा लाईव्ह दाखवण्यात आला होता.

डॉक्टर हेरोल्ड शिपमेन:

सिरीयल किलर
सिरीयल किलर

हा खतरनाक डॉकटर 200 पेक्षाही लोकांना मारण्यात यशस्वी झाला होता. हा डॉक्टर आपल्या दवाखान्यात येणाऱ्या काही निवडक पेशंटला अश्या पद्धतीने मारत असे की, कोणालाही यावर शंकाही येत नसे. पेशंटला मारल्यानंतर हा पेशंटचे शरीर त्यांच्या घरच्यांना पार्सल करत असे.

डॉक्टर लगभग 3/4 वर्ष असच करत   होता. एकदा असच एका पेशंटनी पहिले की डॉक्टरने अनेक डेथ सर्टिफिकेटवर सह्या करून ठेवल्या आहेत. जेव्हा पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा डॉक्टरनी पोलिसांवर हल्ला करून पाळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सफल होऊ शकला नाही. या सणकी डॉक्टरनी जेलमध्ये असतानाच स्वतः आत्महत्या करून स्वतःला संपवले होते.

जैक द रिपर:

सिरीयल किलर
सिरीयल किलर

लंडनमध्ये इ. स. 1800 मध्ये जैक द रिपर नावाच्या सिरीयल किलरने शहरात आपल्या क्रूर अपराधाने सणसनी निर्माण केली होती. हा फक्त महिला वैश्यानाच आपली शिकार बनवत असे. मारल्यानंतर तो या महिलांचे मुंडके कापून अनेक अंतर्गत भाग विस्कटून टाकत असे. हालाकी या किलरचे खरे नाव अजूनही लोकांना माहित होऊ शकले नाही.

फक्त त्याच्या खून करण्याच्या आणि अत्यंत क्रूरपणे महिलांचे अंतर्गत अंग कापून घेन्यामुळे त्याला असे नाव देण्यात आले होते.  हा किलर एवढा प्रसिद्ध होता की, याच्या नावावर एक व्हिडिओ गेम सुद्धा बनवण्यात आला होता जो खूप प्रसिद्ध होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ज्वालामुखीतून निघतोय चक्क निळ्या रंगाचा लावा .!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here