आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

युट्यूबवर धुमाकून घालतंय, सुशांत सिंह च्या नवीन चीत्रपटाचे गाणे “तारे गिन” ,पहा व्हिडिओ…

बॉलीवूड अभिनेता  सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा  सिनेमा “दिल बेचारा”चे दुसरे ‘तारे गिन”  गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात सुशांत आणि  संजना सांघी रोमांटिक अंदाजात दिसत आहेत. रिलीज होताच सोशल  मिडिया वर या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सुशांत सिंह राजपूत आणि संजना  सांघी या दोघांच्या सोबत या गाण्याला  हिट करण्यासाठी  मोहित चौहान आणि श्रेया घोषल  गायले आहे.

सुशांत सिंह च्या दिल बेचारा चा   ट्रेलर,आणि टीझर यापूर्वीच  रिलीज करण्यात आला होता. जो युट्यूबवर प्रचंड प्रमाणत  व्हायरल झाला होता. प्रेक्षकांना ट्रेलर भलताच पसंद आला होता. त्यांतर आता या सिनेमाचे दुसरे गाणे “तारे गिन ” प्रेक्षकांच्या पसंतीस येत असल्याच पाहायला मिळत आहे. युट्यूबवर या गाण्याला अत्यंत कमी वेळात चांगला असा प्रतिसात पाहायला मिळत आहे.

सुशांत सिंह चा हा  चित्रपट ओ टी टी प्लेटफॉर्म  वर २४ जुलैला रिलीज करण्यात येणार आहे. सुशांत सिंह याच्या निधनाला  नेमका १ महिनाच होत आल्यामुळे प्रेषक या  सिनेमाकडे आणि गाण्याकडे अत्यंत भावूक होऊन पाहत आहेत.

 

 

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here