आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

सध्या संपूर्ण सोशल मिडिया वरती कुठल्याही पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये “बिनोद” ट्रेंडिंगला आहे.

पाहिलं तिकडे बिनोद बिनोद बिनोद….

कोण आहे हा बिनोद जो सोशल मिडियावरती कोरोना व्हयरसपेक्षाही जास्त जलद गतीने पसरतोय.

जाणून घेऊया.
युट्युब वरती स्ले-पॉईंट नावाचे एक चॅनल आहे. जे रोस्ट व्हिडिओ बनवून लोकांचे मनोरंजन करतात. त्यांनी अश्यातच बनवलेला व्हिडिओ Why indian comment section is garbage नावाचा व्हिडिओ ज्यात त्यांनी लोक कश्या पद्धतीने कमेंट करतात हे दाखवले आहे.

याच व्हिडिओमध्ये त्यांनी “बिनोद थारू” याची कमेंट दाखवली ज्यात त्याने स्वतःचेच नाव कमेंट बॉक्स मध्ये टाकले होते. त्याच्या त्या कमेंटला सुद्धा 7 लोकांनी लाईक केले होते. स्ले -पॉईंट वाल्यानी बिनोदची मज्जा घेतल्यानंतर हा बिनोद
युट्युबवरून सर्व सोशल मिडिया वरती पसरायला लागला आहे.

स्ले-पॉईंटच्या व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा बिनोदच्याच चर्चा व्हायला लागल्या. इकडे फेसबुक, ट्विटर वरती बिनोद ट्रँड करायला लागला.

मराठी आणि हिंदी मेमे पेजनी बिनोद ला अजूनच जास्त व्हायरल केले. बिनोद चे एवढे नाव होण्यामागे स्ले-पॉईंटच्या व्हिडिओसोबतच नेहमीप्रमाणे मिमर्सचा मोठा हात आहे.

पाहूया मिमर्सनी बिनोदला व्हायरल करण्यास केलेला भन्नाट खटाटोप…..बिनोद

जेठालाल 😆😆😆😆

 

बिनोद

😆😆😆😆

बिनोद

बाहुबलीला सुद्धा नाही सोडले बिनोद वाल्यांनी….😆😆😆😆

 

बिनोद

जेव्हा कोणी विचारत बिनोद ट्रेंड का होतोय?😆😆😆😆

बिनोद

😂😂😂😂बिनोद! बिनोद! बिनोद!

बिनोद

जेव्हा बिनोदलाच माहिती नसते तो का ट्रेंड होतोय 😆😆😆😆

बिनोद

बिनोद😂😂😂😂

बिनोद

बिनोद सुद्धा नेपाली आहे.😂😂😂😂

यासारख्याच असंख्य मिम्सनी सोशल मिडियावरती धुमाकूळ घातला आहे. बिनोद ची एक छोटीशी कमेंट त्याला एवढी व्हायरल करेल याच्या स्वतः बिनोदनी सुद्धा विचार केला नसेल. एकंदरीत सोशल मिडिया वरील नेटकर्याणा बिनोदच्या निमित्ताने पुन्हा एकदा नवीन विषय मिळाला आहे..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा: मणिपूरमधील सर्वांत खतरनाक दहशतवादी संघटना पीपल्स लिबरेशन आर्मी वाचा सविस्तर ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here