आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

फोटो एडिटिंग हा प्रकार सध्या फार  चर्चेचा विषय बनला आहे.

आपल्या कलेच्या जीवावर साध्या दिसणाऱ्या फोटोला एक कलाकार अत्यंत सुंदर बनवतो ते फोटो एडिटिंगमुळेच. सध्या सोशल मिडीयावर एक असाच फोटो एडिटर चांगलाच गाजत आहे. त्याची फोटो एडिटिंगची कला पाहून सर्वच जन आच्छर्यचकित होत आहेत.

या कलाकाराचे नाव आहे करण आचार्य. अनेक दिवसापासून या क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा अनुभव आणि मेहनत यामुळेच त्यांच्या या कलेत जीव ओतला आहे. त्यांनी बनवलेल्या काही फोटो ह्या अगोदरच्या फोटोपेक्षा अत्यंत निराळ्या असून  त्यातून त्यांच्या कलेची जाणीव लोकांना होत आहे.

पाहूया त्यांनी बनवलेल्या काही खास फोटो…

 

फोटो एडिटिंग

 

फोटो एडिटिंग

 

फोटो एडिटिंग

श्रीकृष्णाच्या  रुपात तयार केलेल्या या मुलाची फोटो पाहता त्यांच्यात असलेल्या कलेची जाणीव होते.

 

फोटो एडिटिंग

गरीब मुलांचे आनंददायी क्षण आणखी आनंदी बनवण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच मनाला स्पर्श करून जातो..

 

फोटो एडिटिंग

कृष्ण  जयंतीच्या निमित्ताने एका गरीब परिवाराला अत्यंत कुशलतेने श्रीकृष्ण परिवारामध्ये परावर्तीत केले आहे.

 

फोटो एडिटिंग

 

फोटो एडिटिंग

कलेची आवड आणि त्यात जीव ओतून काम करण्याची तयारी यामुळेच त्यांच्या फोटोमध्ये एक वेगळीच उर्जा दिसतेय. सध्या ट्वीटर, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे यांच्याच फोटोची चर्चा आहे.

करण आचार्य यांच्या या कलेची पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी सुद्धा प्रसंशा केली होती. तेलंगना निवडणुकीच्या प्रचारावेळी  आचार्य यांनी बनवलेली रागात असलेल्या हनुमानाची फोटो व्हायरल झाली होती. त्यावेळी मोदिनी आपल्या भाषणात  आचार्य यांची स्तुती केली होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here