आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

एक रुपयाचे नाणे बनवण्यासाठी सरकारला येतो एवढा खर्च..वाचा सविस्तर..

 

काय कधी तुम्ही दहा हजाराची नोट बघितली आहे का ? आणि आपले उत्तर नाही असेल तर आपल्याला माहित आहे का हे पहिल्या काळी खरं होत . तुम्ही कधी 0 रुपयाची नोट पहिली आहे का ? हे ही खरं होतं हे. ऐकल्यानंतर आपण आश्चर्यचकित झाला ना..!

 

new google

इसवी सन १९५४ मध्ये बाजारात पाच हजार आणि दहा हजार च्या नोटा होत्या. आपण ऐकलं आहे की एक रुपया मध्ये पाच ते दहा किलो साखर विकत घेता यायची. तसेच दहा ते पंधरा रुपयात एक एक तोळा सोन यायचं. समजा आपल्याकडे दोन लाख रुपये आहेत तर आपण पण रॉयल इन्फिल्ड खरेदी करू शकतो पण अजून अजून तीस वर्षाने म्हणजेच २०५० ला आपण साधी स्कुटी सुद्धा खरेदी करू शकणार नाही.

 

टेक्निकली दोन लाख लाख रुपयांची ची किंमत तीच आहे पण काळानुसार जसे पुढे पुढे जाऊ तसे पैशांची किंमत कमी कमी होत जाते. आपल्या आजी-आजोबांच्या काळात म्हणजेच १९५० ते १९६० मध्ये एक आणि दहा रुपयांना खूप खूप किंमत होती. एक ते दहा रुपयात खूप काही खरेदी करता यायचं. पण आज परिस्थिती वेगळी आहे.

 

आता दहा रुपयांत काय येतं. मोठं चॉकलेट सुद्धा येत नाही . छोटसं चॉकलेट येत याचा अर्थ असा की बँक मध्ये पैसे असून फायदा नाही. त्यामध्ये इन्व्हेस्ट करून पैसे कमवणे व पैशाचा वापर करून अधिक पैसे जमवणे जरुरी आहे . हे एक पैशाच्या या संबंधी महत्वाचा भाग आहे.

 

रुपया

 

पैशाच्या बाबतीत मोठी कंपनी कोणती आहे. ही कंपनी ती कंपनी ,कॉम्प्युटर कंपनी ,फ्रिज कंपनी ,टायर कंपनी याच्यामध्ये सगळ्यात श्रीमंत कंपनी पैशामध्ये टॉपला कोणती आहे. याच्यामध्ये पैशाने श्रीमंत असलेल्या मोठ्या कंपनीमध्ये पहिली कंपनी आहे ‘ मायक्रोसॉफ्ट’ . कंपनीची किंमत एक मिल्लियन डॉलर इतकी आहे. याच्यानंतर गुगल,अमेझॉन, फ्लिपकार्ट, फेसबूक या कंपनीच्या उप शाखा आहेत .

 

(हेही वाचा..या देशात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाहीये)

 

आपल्याला माहिती आहे की एक रुपयाच्या, दोन रुपयाच्या कॉइन वर वर्ष लिहिलेलं असत. ते कॉइन कोणत्या वर्षी तयार झाले आहे. बरोबर त्या या वर्षाच्या खाली एक छोटीशी खून असते पण आपण कधी याकडे लक्ष देत नाही . ती छोटीशी खून तो कॉइन कोठे तयार झालेला आहे हे सांगत असते.

 

म्हणजेच जर खून नसेल तर तो कॉइन कोलकत्ता मध्ये तयार झाला तसेच छोटी चांदणी आली असेल तर तो कॉइन हैदराबाद मध्ये तयार झाला आहे आणि जर पूर्णविराम दिला असेल असेल तर तो नॉयडा मध्ये तयार झाला आहे असा याचा अर्थ आहे.

 

ही एक अशी गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना माहित आहे .नाणे कुठे बनले याची माहिती त्याच्या बनवण्याच्या वर्षा सोबत नाण्यांमध्ये असते. तुम्ही जर कोणती नोट पहिली तर तिच्या पाठीमागील बाजूवर वेगवेगळ्या भाषेमध्ये त्या नोटेची किंमत लिहिलेले असते. या सगळ्या भाषा वर्णमाला नुसार अनुक्रमे लिहिलेल्या असतात.

 

आता आपण जाणून घेऊया की या जगामध्ये सर्वात जास्त किमतीचे चलन कोणते. तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल की सत्तर रुपये म्हणजे एक डॉलर . तर तुम्हाला समजलेच असेल की डॉलरची किंमत ही रुपयांपेक्षा जास्त आहे . जगातील जास्त किमतीचे नाणे कोणते असेल याचे उत्तर आहे ” कुवेती दिनार ” .हे जगातील सर्वात जास्त किमतीचे चलन मानले जाते. एक कुवेती दिनार म्हणजे दोनशे चौतीस रुपये.

 

‘ इंडिया टुडे’ च्या एका आर्टिकल नुसार असे सांगण्यात आले आहे की भारतामध्ये एक रुपयाचं नाणं बनवण्यासाठी एकूण १.११रुपये इतका खर्च येतो. दोन रुपयाचे नाणे बनवायला २.२८ रुपये तर पाच रुपयेसाठी ३.६९ रुपये इतका खर्च येतो. दहा रुपयाच्या नाण्यासाठी ५.५४ रुपये लागतात.

 

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की सरकारला एक रुपयाचे नाणे बनवायला त्याच्या किमतीपेक्षा जास्त खर्च येतो. बाकीच्या रुपयांमध्ये हा खर्च त्यांच्या किमती पेक्षा कमी येतो मात्र एक रुपयाच्या बाबतीत सरकारला तोटा सहन करावा लागतो.

 

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की जगामध्ये सर्वात जास्त पैसा कोणाकडे आहे . जगातील एकूण पैशाच्या ९९% पैसा हा जगातील एकूण लोकसंख्येच्या १% टक्के लोकांकडे आहे. जगातील पहिल्या आठ श्रीमंत लोकांकडे जगाच्या अर्ध्या लोकसंख्ये एवढा पैसा आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

(हेही वाचा..या देशात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाहीये)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here