ट्रेडिंग बातम्यासाठी आम्हाला फॉलो करा | फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

राजस्थान रॉयल वीरुद्ध किंग इलेव्हन पंजाब सामन्यात बनले हे मोठे रेकॉर्ड..

ड्रीम 11 आयपील स्पर्धतील आजच्या सुरु असलेल्या राजस्थान रॉयल वीरुद्ध किंग इलेव्हन पंजाब सामन्यात एकाच इनिंग मध्ये अनेक मोठे विक्रम बनले आहेत. सर्वप्रथम फलंदाजी करताना सलामी जोडी कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्या तुफानी खेळीमुळे सामना खूपच रोमांचक सुरु आहे

सलामी जोडीच्या धुवादर बॅटिंगपुढे राजस्थान रॉयलचा एकसुद्धा गोलंदाज आपला बचाव करू शकला नाही.

राजस्थान रॉयल

सामन्यात बनलेले रेकॉर्ड :

1) आयपीएल 2020 मधील सलामी बॅट्समनमधील सर्वांत मोठी पार्टनरशिप कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्यामध्ये झाली.  पहिल्या विकेटसाठी या दोघांनी तब्ब्ल 183 रणांची भागीदारी केली. जी आयपील मधील आजपर्यंतची सर्वांत मोठी भागीदारी आहे.

2)पहिले  दोन्ही  शतक एकाच संघाच्या खेळाडूकडून..

आयपीएल 2020 मधील सुरवातीचे दोन्ही शतक एकाच संघातील खेळाडूने केले. जे आयपर्यंतच्या आयपील मधील मोठे रेकॉर्ड आहे.

राजस्थान रॉयल

 ३) आयपीएल 2020 मधील आतापर्यंत सर्वांत मोठी धावसंख्या.

पंजाबने सर्वप्रथम फलं दाजी करताना कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक राहुल यांच्या मोठ्या भागीदारीच्या जोरावर ड्रीम11आयपीएल 2020 मधील आतापर्यंतची सर्वांत मोठी धावसंख्या उभी केली आहे. 223 धावा ही आयपील 2020 मधील आतापर्यंतची सर्वांत मोठी धावसंख्या आहे.पंजाबने राजस्थानला विजयासाठी 224 धावांचे गडेआव्हान दिले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : हे आहेत भारतातील अत्यंत विषारी असे ५ साप …!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here