आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

साप चावल्यानंतर हॉस्पिटल लांब असेल तर हे प्रथमोपचार नक्की करा, वाचवू शकता व्यक्तीचे प्राण…


भारत हा जगातील सगळ्यात जास्त साप असणारा देश आहे.तुम्ही सर्वांनी साप पहिला असेलच.जे लोक शहरात राहतात त्यांना जास्त भीती नाही परंतु जे लोक खेड्यात,डोंगरात शेतात तर कधी कधी घरातही साप पहायला मिळतात. साप    चावल्यानंतर काय करायचे व काय करायचे नाही हे बघूया .

साप आपल्याघरामध्ये का येतो त्याच प्रमुख कारण आहे की जंगलाची तोड भयंकर झाली आहे. त्यांना जंगलामध्ये किंवा शेतामध्ये खाण्याचे प्रमाण कमी  झाले आहे. त्यामुळे ते उंदराच्या शोधात किंवा त्यांच्या भक्षाच्या शोधात आहेत गावात किंवा घरात येत असतात.

साप

साप घरामध्ये येऊ नये यासाठी काय करायचं.

अडगळीच्या गोष्टी घरात ठेवायच्या नाहीत. अडगळीच्या वस्तू म्हणजे कशा? एका कोपऱ्याला भंगार टाकले आहे किंवा घराच्या बाहेर भंगार टाकले आहे.तसेच जाळनाचा  ढिग घराच्या बाहेर टाकला आहे . त्यात सा-प येऊन बसू शकतात. त्यामुळे घराच्या भवतालचा परिसर स्वच्छ ठेवा.

आपण बऱ्याचदा विडिओ बघून साप पकडण्यासाठी प्रयत्न करतो. तर असा प्रयत्न करू नका. कारण साप पकडण्यासाठी प्रशिक्षण घ्याव लागतं .त्याचा अभ्यास करावा लागतो. एकाच सापाचा नवे तर सगळ्याच सापांच्या जातीचा अभ्यास करावा लागतो. प्रमुख्याने आपल्या जगामध्ये २५७ जातींचे साप आहेत. त्यामध्ये समुद्री साप आले. जंगली साप आले, आणि आपल्या सांगली कोल्हापूर सातारा भागामध्ये त्यातील फक्त ४ जातीचे साप विषारी आहेत.

जर आपण विषारी सापांचा अभ्यास केला तर घाबरून जायचं कारण नाही .कारण फक्त चारच सापांचा अभ्यास करायचा आहे. त्यामुध्ये सगळ्यात महत्त्वाचा साप आहे “नाग”. नाग फणा काढल्यावर आपल्याला समजते की हा नाग आहे. दुसरा आहे घोणस .घोणस काय करतो ,तर तो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो .तर ते आपण लक्षात घ्यायचे.

साप

आजूबाजूला जर आवाज येत असते तर तो घोणस साप आहे .तिसरा आहे मण्यार. मण्यार जातीचा साप तो पूर्ण काळा असतो .त्याच्या शरीरावर पांढरे पांढरे वर्तुळाकार ठिपके असतात .ते एक- एक किंवा दोन रेषेमध्ये असू शकतात .मण्यार साप हा निशाचर आहे .निशाचर म्हणजे काय ? जो फक्त रात्रीच प्रवास करतो रात्रीच भक्ष्य करतो दिवसा तो लाजाळू असल्यामुळे तो बिळामध्ये किंवा दगडामध्ये सावलीच्या ठिकाणी असतो .त्यामुळे तो बाहेर येत नाही. त्यामुळे लहान सा प दिसतो म्हणून पकडायला जायचं नाही. नागापेक्षा पाचपट विषारी साप हा “मण्यार ” साप आहे.

जर सा प घरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये निघाला तर सर्प पकडणाऱ्या मित्राला फोन करायचा .साप कोठे निघाला आहे. यावर लक्ष ठेवायचं .तसेच आपल्या घरातील लहान लहान मुलं त्यांना जवळही येऊ द्यायचं नाही याची काळजी घायची. जर साप रात्रीच निघाला न सर्प मित्र नाही येऊ शकला तर एक स्नेक स्टिक असते त्याने साप लांबून पकडुन पोत्यात घालून लांब ठेवून सर्प मित्राला द्या.

साप

साप घरामध्ये किंवा शेतामध्ये गवत कापताना चुकून चावला .सापाला खुरपे लागल्यामुळे साप घाबरतो म्हणून चावतो. साप हा स्वतःच्या रक्षणासाठी चावतो. तो तुमच्याकडे भक्ष्य म्हणून कधीही बघत नाही .त्याला वाटतं आपला जीव धोक्यात आहे म्हणून चावतो .तसेच रात्री अचानक लाइट गेली आणि सापाचा दंश झाला तर,अजिबात घाबरायच नाही. तसेच त्याला इतरांनी ही धीर द्यायचा आहे. घाबरल्यामुळे बी.पी. वाढतो बी.पी. वाढतो म्हणजे काय होते ? रक्ताचे प्रमाण शरीरात जास्त वाढू लागतं. रक्ताचं प्रमाण वाढल्यामुळ काय होत की त्यामुळं विषाच प्रमाण अधिक प्रमाणात होत व त्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

साप

साप चावला हे कसे ओळखावे ?

सा प चावलेल्या ठिकाणी दोन व्रण पहायला मिळतात किंवा त्या ठिकाणची जागा काळी-निळी होते. त्याचबरोबर जर साप चावला तर काही वेळानंतर माणसाला भुरळ म्हणजे चक्कर येते .आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही वनस्पतीचा वापर करून आपण साप चावला आहे की नाही हे ठरवू शकतो. कडूलिंब ही वनस्पती आपल्याकडे सर्वत्र पाहायला मिळते .

कडुनिंबाची पाने साप चावलेल्या व्यक्तीला खायला द्या. ती जर कडू लागली तर साप चावला नाही आणि गोड लागली तर साप चावलेला आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील मीठ खायला दिले तर साप चावलेल्या व्यक्तीला ते खारट लागत नाही. जर मिरची दिली तर तीही तिखट लागत नाही.

साप चावल्यावर करावयाचे उपाय

  • जर साप हा हाताला चावला असेल तर पटकन तिथे कापडाणे घट्ट बांधावे जेणेकरून ते विष शरीरात पसरणार नाही. साप चावलेल्या  व्यक्तीला त्वरीत दवाखान्यात घेऊन जाता येत नसेल तर सुई नसलेल्या  इंजेक्शनच्या सहाय्याने संपले चावलेल्या जागून विष  बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.चित्रपटातील गोष्टी बघून तोंडाने विष ओढायला जाल तर तुमच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो.
  • ज्या ठिकाणी साप चावला आहे .त्या ठिकाणी लवकरात लवकर साबणाने स्वच्छ धुवून काढा आणि अँटिसेप्टिक औषध लावा.
  • साप चावलेल्या व्यक्तीला हालचाल करू देऊ नका.
  • त्या व्यक्तीला लवकरात लवकर टिटनेसचे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करा.

जर दवाखाना जवळ असेल तर हे उपाय करत  बसू नका , शक्य तेवढ्या लवकर त्या व्यक्तीला दवाखान्यात भारती करा..माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here