आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

90च्या दशकातील लोकं या फोटोमध्ये लपविलेले सर्व ब्रँड आणि त्यांच्या जाहिराती ओळखू शकतील .

जेव्हा आपण छोटे होतो , तेव्हा हे येत असे.
यार आता हे कोठे का दिसत नाही?

हे काही अश्या लाईन आहेत ज्या ९० व्या दशकातील लोकांच्या मनात नेहमी येतात.त्यांच्या काळची एखादी गोष्ट आता चुकून दिसल्यास ह्या भावना आजून जाग्या होतात.

मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून पहिले तरी सुद्ध लोकांना आपल्या नव्वदच्या दशकातील मनोरंजन रेडीओ, टीव्ही, आणि पत्रावरती जाऊन दूरदर्शन पाहण्यासाठी  सिग्नल आणण्यास केलेले प्रयत्न ह्या सर्व आठवणी लगेच वर येतात. ब्रांड असो अथवा साधारण छोटासा व्यावसाईक त्यांच्या त्या वेळेस केलेल्या प्रसिद्धी अॅड आजच्या तुलनेते कितीतरी पटीने सकारात्मक होत्या.

त्या वेळी जेवढी मज्जा शो पाहण्यास येत नसे त्यापेक्षा जास्त मज्जा त्या शो मध्ये येणाऱ्या अॅड ची नक्कल करण्यास येत असे. शिवाय त्यावेळी येणाऱ्या बिस्कीट, गोळ्या सारख्या अनेक वस्तू ज्या आज मोठ्या मुश्किलीने पाहण्यास मिळतील.

९० व्या दशकातील गोष्टींची आठवण ताजी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक फोटो दाखवणार आहोत. तो फोटो पाहून तुमच्या त्या काळच्या आठवणी नक्की जाग्या होतील. आणि हेही पाहूया कि किती जन या फोटोमध्ये लपलेले त्या काळचे सर्व ब्रांड आणि त्यांची जाहिरातीचे साधने ओळखतात.

तुम्हाला यातील कोणते कोणते ब्रांड आणि त्यांच्या जाहिरातीतील साधने ओळखू आले ते कमेंट करून नक्की सांगा. पाहूया सर्वच्या सर्व ब्रांडची आणि त्यांच्या जाहिरातींची ओळख कोण ओळखू शकेल?

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here