आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

…तर आज माधुरी दीक्षितचे पति सुरेश वाडकर असते,पण या कारणामुळे त्याचे लग्न होऊ शकले नाही.

माधुरी दीक्षित बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री आहे जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो लोकांच्या मनात घर केले आहे. जगभरात असे कोट्यावधी चाहते आहेत जे माधुरीच्या एका स्मित हास्याने खुश होतात. जग भरातील लोक तिला बर्‍याच नावांनी ओळखतात. अनेक जण तिला ‘धक-धक गर्ल’ या नावाने ओळखतात तर कोणी तिला ‘मोहिनी’ नावाने ओळखतात.

 

चित्रपटांमध्ये यशस्वी अभिनय साकारणारी माधुरी दीक्षित लवकरच आपला नवीन चित्रपट घेऊन येत आहे. माधुरीने 1999 साली अमेरिकेचे प्रसिद्ध सर्जन डॉ. श्रीराम नेनेशी लग्न केले. पण आम्ही आपणास सांगू इच्छितो की तिचे लग्न झाले होते तेव्हा तिचे पति श्रीराम याना माहित नव्हते की माधुरी ही भारताची एक मोठी स्टार आहे. आता लग्नानंतर माधुरी दीक्षितला आरिन आणि रायन अशी दोन मुले झाली. नुकतेच माधुरीने तिचा मोठा मुलगा अरिनचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

new google

 

माधुरी दीक्षित

आरिन 16 वर्षांचा आहे.

आपणास सांगू इच्छितो की माधुरीच्या मोठ्या मुलाचे नाव अरिन आहे आणि तो सध्या १६ वर्षांचा आहे. आता आरिन ही त्याच्या वडिलांप्रमाणे दिसू लागला आहे. तो दिवस काही लांब नाही आहे जेव्हा अरिन लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करेल. याआधीही त्याच्या लुकमुळे अरिन चर्चेत आला होता. आपल्याला माहित असेल की माधुरी स्वत: चे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

कलंकमध्ये दिसली होती.

एक काळ असा होता की माधुरी दीक्षित बॉलिवूडवर राज्य करायची. तथापि, यात अजूनही काही शंका नाही कारण आजही चित्रपटगृहांमध्ये चाहते तिचे चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतात. नुकताच माधुरी दीक्षितचा ‘कलंक’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. यात तिच्या चाहत्यानी माधुरीच्या लूकचे खूप कौतुक केले आहे.

माधुरी दीक्षित

 

आपल्याला माहित असेल की लग्नानंतर माधुरी अमेरिकेत स्थायिक झाली होती, पण आता तिला मुंबईने सामावून घेतले आहे. माधुरी सध्या पती आणि दोन मुलांसह आपल्या पेंट हाऊसमध्ये राहते. माधुरी स्वत: एक शांत आणि साधी स्त्री आहे आणि ती आपल्या मुलांचे ही अशाच प्रकारे पालनपोषण करते.

 

माधुरी यांचे पती श्रीराम नेने अमेरिकेत एक मोठे सर्जन होते परंतु ते पत्नी आणि मुलांच्या फायद्यासाठी भारतात आले. भारतात आल्यानंतर माधुरीने तिची दोन मुले मुंबईतील शाळेत दाखल केली. कुटुंब आणि करिअरमध्ये माधुरीचे संतुलन साधण्याचे सूत्र सर्वश्रुत आहे.

माधुरी दीक्षित

सुरेश वाडेकर यांच्याशी लग्न ठरवले जाणार होते.

 

काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की ‘अबोध’ चित्रपटाच्या नंतर माधुरी दीक्षितच्या आई-वडिलांना तिचे सुरेश वाडेकर यांच्याशी संबंध जोडण्याची इच्छा होती. सुरेश माधुरीपेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. पण मुलगी खूप पातळ असल्याचे सांगून सुरेश वाडेकर यांनी लग्न नाकारले. त्यांना अशा पातळ मुलीशी लग्न करायचे नव्हते. आणि स्वतः माधुरीनेही कबूल केले की सुरुवातीला ती खूप पातळ होती. यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असत.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here