आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
==
कावळ्याची गोष्ट खरी करून दाखवणारा कावळा..
बालपणीच्या सर्वच आठवणी आपल्याला आठवून आनंदावून टाकतात, मग त्या बालपणीच्या मित्रांसोबतच्या गमती जमती असो किंवा मग बालपणीच्या कविता आणि बोधकथा.
आपल्या सर्वांनाच अनेक लोकप्रिय बोधकथा माहित असतील आणि त्यामध्ये प्रामुख्याने ‘चतुर कावळा’ हि कथा सर्वांनीच ऐकली असेल, या कथेमध्ये एक कावळा आपली तहान भागवण्यासाठी आपल्या चतुरतेने अर्धा भरलेल्या माठामध्ये खडे टाकून पाणी वर आणतो आणि पितो.
बोधकथा ह्या ऐकण्यास बरे वाटते परंतु त्या वास्तविक जीवनात खऱ्या नसतात असे खूप जणांना वाटते. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक चतुर कावळा जो बालपणीची बोधकथा खरी करून दाखवत आहे.
सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल याचा मेळच नाही. असाच एक व्हिडीओ सध्या ट्वीटर या माध्यमावर झपाट्याने व्हायरल होत आहे आणि सर्वांच्या पसंतीस उरत आहे. हा व्हिडीओ जो कोणी बघत आहे तो फोरवर्ड आणि लाईक, शेअर करण्यास विसरत नाहीये.
This crow has a degree in physics. pic.twitter.com/G1rvh4CqET
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) November 15, 2020
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमचे असेच नवनवीन लेख वाचत राहा.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
-
या महिन्यात व्हाटसअप आणणार 1 नवीन भन्नाट फिचर, असा होणार वापरकर्त्याना फायदा…
- दरवर्षी उत्साहात भाऊबीज साजरी कारण्यामागचे हे कारण तुम्हाला माहिती असायलाच हवे..