आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

उपाशीपोटी हे ६ पदार्थ कधीही खाऊ नका, जाणून घ्या नुकसान!

 

ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा अल्पाहार तो आहार जो आपल्या शरीराला दिवसभर काम करण्याची शक्ती देतो. त्यामुळेच प्रत्येक जन ब्रेकफास्टमध्ये असा आहार घेतात जो त्यांच्या शरीराला दिवसभर एनर्जी देतो.

 

new google

सकाळचा नाश्ता आपण उपाशी पोटी खातो म्हणून आपण जड पदार्थ खाल्ले तरीही चालतील परंतु त्यासोबतच याचेही भान ठेवावे कि, उपाशी पोटी कोण कोणते पदार्थ खाणे हे शरीरासाठी लाभदायक आणि हानिकारक असतात.

 

पदार्थ

 

जर आपण योग्य आहाराची निवड नाही केली तर, अपचन, छातीत जळजळ यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, असे काही पदार्थ जे आपण नास्त्याच्या वेळी टाळणेच योग्य ठरते.

 

हे ६ पदार्थ सकाळी उपाशी पोटी खाऊ नयेत..

 

०१) दही.

 

दही खाणे हे आरोग्यास अत्यंत फायदेमंद मानल्या जाते. परंतु सकाळी सकाळी दही खाणे हे तितकेच हानिकारक ठरू शकते. दह्याच्या सेवनाने आपली पचन शक्ती वाढते परंतु याउलट सकाळी उपाशीपोटी दही खाल्ल्याने
एसिडिटीचा त्रास होऊ शकतो म्हणून दही नास्त्यात घेणे टाळावे.

 

०२) केळी.

उपाशी पोटी केळी खाणे हानिकारक ठरू शकते. केळ्यामध्ये मैग्नीशियम आणि पोटैशियम भरपूर प्रमाणात असते. केळी हे पोषक तत्वांनी भरपूर मानल्या जातात परंतु उपाशी पोटी केळी खाणे टाळावे.

 

 

०३) आंबट फळे.

आंबट फळे हि (vitamin c)चे चांगले स्त्रोत मानल्या जातात. आंबट फळे हे त्वचेसाठी आणि इम्यूनिटी वाढवण्यासाठी अतिशय फायदेमंद असतात. परंतु यांचे उपाशीपोटी सेवन हे अतिशय हनीकरण असते, म्हणून
सकाळी आंबट फळे खाणे टाळावे.

०४) कच्या भाज्या.

 पदार्थ

 

हिरव्या भाज्या ह्या आरोग्यासाठी अतिशय फायदेमंद असतात. परंतु सकाळी उपाशी पोटी कच्या भाज्यांचे सेवन पोटासाठी नुकसानदायक आहे. यांच्या सेवनाने आपणास अपचन, गॅस आणि पोटदुखी होऊ शकते. म्हणून शक्यतो यांचे सेवन टाळावे.

 

०५) पॅकेज्ड ज्यूस.

सकाळी नास्त्यामध्ये ज्यूस पिणे सर्वांनाच आवडते आणि ज्यूस शरीरासाठी चागालेली आहे, परंतु उपाशी पोटी पॅकेज्ड ज्यूसचे सेवन हे अतिशय नुकसानदायक आहे. आपणास ज्यूस प्यायचे असेल तर ताज्या फळाचे ज्यूस प्यावे.

 

 

०६) कॉफी आणि चहा.

सर्वांची सकाळ हि गरमागरम चहा किंवा कॉफीच्या कपानेच होते परंतु उपाशी पोटी यांचे सेवनही हानिकारक आहे. कॉफीमध्ये असणारे कॅफिन हे पोटासाठी हानिकारक मानले जाते. उपाशी पोटी चहा आणि कॉफी पिल्याने
गॅस आणि कब्ज ची परेशानी होऊ शकते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा: अबब…या शहरात आता २०२१ मध्येच होणार सकाळ, शहर बनतंय चर्चेचा विषय…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here