आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

असा असेल नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, उघडणार या राशींसाठी भाग्याचा दरवाजा..

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या हफ्त्यामध्ये अनेक राशीच्या लोकांसाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत.
२०२० वर्ष बऱ्याच कठीण काळात गेल्यामुळे जवळपास सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागला आहे. परंतु आता परिस्थिती हळूहळू  बदलत आहे. अश्यातच नोव्हेंबरच्या शेवटच्या हफ्त्याचे राशीभविष्य पाहता काही रासिंसाठी आता चांगले दिवस येण्याचे योग आहेत.

नोव्हेंबर

new google

मेष:

नोव्हेंबरचा शेवटचा हफ्ता व्यवसाय आणि व्यापारातील लोकांसाठी चांगल्या प्रकारे फायदेमंद असेल. आपण भाग्याच्या जोरावर आणि कर्माच्या साथीवर आपल्या संपूर्ण ताकतीने आणि जिद्दीने केलेल्या कामाला या आठवड्यात योग्य ते फळ मिळणार आहे.

वृषभ:

वृषभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा लक्ष्मीच्या कृपाआशीर्वादामुळे चांगला जाणार आहे. व्यवसायात प्रगती दिसेल. नोकरी क्षेत्रातील लोकांसाठी थोड्या अडचणींचा सामना करावा लागेल अशी चिन्हे आहेत.
परंतुयोग्य नियोजनाद्वारे यातून मार्ग काढून तुम्ही यशश्वी व्हाल. त्याचाच फायदा म्हणून प्रमोशन, पदबदल
याचे सुद्धा योग या आठवड्यामध्ये आहेत.

मिथुन: 

मिथुन राशींच्या लोक्नांसाठी हा आठवडा मध्यमपूर्ण असणार आहे. व्यवसायासंदर्भात नवीन विचार, नवीन कार्य आखल्या जातील.व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय उत्कृष्ट असेल. गृहिणीच्या बाबतीत सुद्धा हा आठवडा अतिशय उत्तम राहणार आहे. घरासोबतच नातेवाईक आणि आपल्या जवळच्या माणसासोबत भेटीगाठी वाढतील.

नोव्हेंबर

सिंह:

हा आठवड्यामध्ये आपल्याकडून देवधर्म, अध्यात्म्याकडे अधिक झुकाव असेल. अनेक दिवसापासून न भेटलेल्या पक्क्या मित्रांच्या अचानक झालेली भेट आनंद देऊन जाणारी असेल. कोणालाही अपशब्द बोलू नका. शाब्दिक चकमक वाढण्याची दात शक्यता या आठवड्यात सिंह राशींच्या पुरुषांसाठी आहे.

विद्यार्थ्याचा शैक्षणिक सामग्री घेण्यासाठी अधिक खर्च होईल.नोकरी क्षेत्रातील लोकांसाठी खास करून महिलांसाठी हा आठवडा अतिशय महत्वाचा असेल.व्यावसायिक लोकांसाठी नवीन प्रोजेक्टवर काम करून यश संपादन करण्याचा चांगला योग आहे.

कन्या: 

राशींच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा थोडासा कठीण पण आर्थिकदृष्ट्या चांगला जाणार आहे. शेजाऱ्याचे सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. अचानक बाहेर गावी यात्रेत जावे लागेल. कामाच्या ठिकाणी मित्राच्या सहकार्याने मोठे यश संपादन कराल जे तुमचे आर्थिक गणित प्रबल करेल.

घरातील भगिनीसाठी हा आठवडा आरोग्यदृष्ट्या उत्कृष्ट असा असणार आहे. घरात सुख शांतीचे वातावरण असेल. २०२० मधील बऱ्याच दिवसानंतर कन्या राशींच्या लोकांसाठी  येणारे दिवस चांगले असणार आहेत.

वृश्चिक:

वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य असणारा नाहीये.भौतिक सुखाच्या मागे धावणे आपल्याला या आठवड्यात महागात पडू शकते. अनावश्यक जास्त खर्च होईल जो पुढे आर्थिकदृष्ट्या नियोजन कमकुवत होण्यास जबाबदार असेल. नौकारदार वर्गांसाठी मध्यमस्थिती आहे.

कामाच्या ठिकाणी सिनिअर लोकांकडून थोडासा त्रास होईल परंतु त्यावर शांततेत मार्ग काढून तुम्ही आपल्या कामात यशस्वी व्हाल.आपल्यासोबत आपल्या घरच्यांचे हित लक्षात घेऊनच योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.शक्यतो अनावश्यक खर्च टाळता येईल तेवढा टाळा .

मीन:

या राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणारा आहे. मा लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने कोणत्यातरी प्रकारचा मोठा धनलाभ होणार आहे. फार दिवसापासून अडकलेली तुमची पैश्याची कामे पूर्णत्वास जाऊन टी रक्कम हातात येईल.

घरातील वातावरन आनंदाचे असेल ज्यामुळे तुम्ही आणि तुमचा परिवारशारीरिक व आर्थिकदृष्या समाधानी असाल.जोखीम भरलेली कामे केल्यानंतर त्यात नक्की यशश्वी व्हाल. प्रेम प्रकरणातयश संपादन होण्याची शक्यता आहे.

कुंभ:

 नोव्हेंबर

कुंभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य असणार आहे. जाणीवपूर्वक आणि बुद्धीमतने केलेली कामे भाग्याच्या साथीने यशश्वी होण्यासठी आणखी काही कालावधीचा अवधी लागेल. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी चांगले यश संपादन करण्याचा योग या आठवड्यात आहे. घरातील महिला वर्गासाठी हा आठवडा साधारण असेल. शाब्दिक चकमकी वगळता घरातील वातावरण उत्साहपूर्ण आणि आनंदी असेल.

मकर:

मकर राशींच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेम्बरचा सुरवातीचा आठवडा असा पंधरा दिवसाचा कालावधी अतिशय महत्वाचा असणारा आहे.  परेशानीबद्दल विचार करून करून स्वतः जास्त परेशान होण्याची तुमची सवय शक्य तेवढया लवकर बदला. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्यासोबत थोडा  दुरावा निर्माण होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे शक्य तेवढे आपल्या प्रियजनांना जपा. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतील जे समोर अडचण निर्माण करू पाहतील. त्यांवर तोडगा काढा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here