आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

या ४ देवतांच्या मूर्ती आपल्या घरात चुकूनही ठेऊ नये, वाचा सविस्तर …!

 

आपल्या घरातील देव्हाऱ्यात आपल्या आद्य देवी देवतांच्या फोटो ठेवण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. अशी मान्यता आहे कि, यामुळे त्या देवतांचे कृपाशीर्वादा आपल्यावर सदैव राहतात आणि आपला
परिवार सुखी राहतो. यामुळेच जवळपास सर्वच घरामध्ये देवतांच्या प्रतिमा ठेवलेल्या असतात.

 

ज्योतिषाचार्य शर्मा यांच्यानुसार, शास्त्रांमध्ये अशा काही देवतांबद्दल लीहिलेले आहे, ज्यांच्या प्रतीम चुकूनही आपल्या घरात ठेऊ नये. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते देवता याबद्दल…

 

 

 

 

१ ) नटराज.

अनेक लोक आपल्या घरात सुन्दर दिसणारी नटराजची मूर्ती ठेवतात, कारण हि मूर्ती अतिशय आकर्षक असते. नटराज मूर्तीमध्ये भगवान शिव यांचे रौद्र आणि क्रोधीत रूप दिसते. महादेवाच्या या रागीट अवताराने घरामध्ये अशांती राहते.

 

अशी मान्यता आहे कि, जे लोक भगवान शिव यांच्या रागीट प्रतिमेचे दररोज दर्शन करतात त्यांची पर्वती रागीट होते. म्हणू हि मूर्ती आपल्या घरात किंवा देव्हाऱ्यात ठेऊ नये.

 

 

मूर्ती

२ ) भैरव महाराज.

शिवपुराणानुसार भैरव महाराज हे शिव यांचाच अवतार आहेत. देवाधी देव यांचा अवतार असूनही भैरव महाराज यांची परतीमा घरात ठेवणे हे अशुभ मानले जाते.

 

भैरव यांव्ही मूर्ती हि मोकळ्या जागेत स्थापित केली जाते. भगवान भैरव हे तंत्राचे देवता आहेत. म्हनुनच यांची पूजा हि खास तंत्र, मंत्र करण्यासाठी केली जाते. म्हणूनच भैरव प्रतिमा हि घरात ठेऊ नये.

 

 

३ ) राहू-केतू.

राहू आणि केतू हे छाया ग्रह आहेत. हे दोन्हीही राक्षस होते परंतु यांनी देवतांसोबत अमृत प्राशन केले होते आणि यामुळेच ते अमर झाले आहेत. राही हे शीर आहे तर केतू हे त्याचेच शरीर आहे.

 

राहुने भगवान विष्णू यांची खूप भक्ती केली म्हणून असुर असूनही ते आता देवतांच्या श्रेणीमध्ये मोडले जातात. हे दोन्ही ग्रह अत्यंत क्रूर मानले जातात, यांची पूजा हि घराच्या बाहेरच केली जाते. म्हणून राहू-केतू यांची मूर्ती घरामध्ये स्थापिक करू नये.

 

 

४ ) शनिदेव.

ज्योतीष शास्त्रात शानिदेवांना न्यायाधीश आणि अत्यंत क्रूर ग्रह म्हटल्या जाते. हेच देवता आपल्यायला आपल्या कर्माचे फळ देतात मग ते चांगले असो किंवा वाईट. सूर्यपुत्र शनिदेव हे क्रूर ग्रह असल्यामुळे त्यांची प्रतिमा हि घरामध्ये ठेऊ नये.

 

त्यांची पूजा घराबाहेर मंदिरातच करावी. शनिदेवाच्या कुद्रष्टीपासून वाचण्यासाठी त्याची प्रतिमा घरात आणणे टाळावे, अन्यथा याचे अनेक वाईट परिणाम आपणास भोगावे लागतात.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here