आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

ही जुनी नोट तुम्हाला लखपती बनवू शकते, good luck साठी लाखो रुपये खर्च करण्यासाठी तयार आहेत अनेक लोकं…


आपल्या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांचा एखाद्या खास नंबरवर खूप विश्वास असतो. असे लोक आपल्या good luck साठी आपल्या गाडीसाठी खास नंबर लाखो रुपये खर्च करून घेतात.

याशिवाय काही लोकांचा एखाद्या खास रंगावर विश्वास असतो, ते लोक मग त्या रंगासाठी कितीही पैसे खर्च करण्यास तयार असतात. असे काही ठराविक लोक आपल्या लकी चार्मसाठी लाखो-करोडो रुपये खर्च करतात.

 जुनी नोट

 

७८६ अंक असलेल्या जुन्या नोटेची डिमांड. 

 

या गोष्टीची प्रचीती यावरून येते कि, काही दिवसांपासून ऑनलाइन अनेक लोक एका विशिष्ठ नोटेचा शोध घेत आहेत, हि नोट जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हीही लखपती बनू शकता. होय हि गोष्ठ अगदी खरी आहे ऑनलाइन तुम्हाला अनेक लोक आढळतीन ज्यांना ७८६ नंबर ची खास नोट खरेदी करायची आहे.

जर तुमच्याजवळ अशी एखादि vintage ७८६ अंक असलेली नोट असेल तर, तुम्ही त्या नोटेला विकून घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता. चला तर जाणून घेऊया या खास नोटांबद्दल आणि त्या कश्या विकायच्या याबद्दल सविस्तर…..

आपणास ऑनलाइन अशा बऱ्याच साईट मिळतील ज्यांच्यावर जुन्या नोटा विकल्या जातात. बऱ्याच लोकांना जुन्या नोटा जमा करण्याचा छंद असतो, आणि आपला छंद पूर्ण करण्यासाठी ते कितीही पैसे खर्च करतात. काही दिवसांपासून या साईटवर एका खास नोटेची डिमांड वाढली आहे. हि नोट आहे जुनी २ रुपयांची नोट.

अनेक वर्षांपूर्वी १ आणि २ रुपयांच्या नोटा चलनामध्ये होत्या, आता त्या नोटांची डिमांड वाढली आहे. यामध्ये पण गुलाबी रंगाच्या २ रु नोटेची तर खूप जास्त डिमांड आहे.

 जुनी नोट

 

जुनी नोट विकण्यासाठी असलेल्या साईट.

 

जुनी २ रुपयांची गुलाबी नोट असली तरी पण यामध्ये आणखी एका गोष्ठ खास असायला पाहिजे, ती म्हणजे या नोटेवर असणारा अंक. या नोटेवर ७८६ अंक लिहिलेला असेल तर तुम्ही लाखो रुपयांचे धनी आहात.

eBay, इंडियन ओल्ड कॉइन आणि क्लिक इंडिया यांसारख्या साईटवर अनेक लोक ह्या सर्व गोष्ठी असणाऱ्या नोटेच्या शोधात आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही ७८६ अंक असणाऱ्या नोटाही तुम्ही याठिकाणी विकू शकता.

 जुनी नोट

क्लिक इंडिया या साईटवर तर तुम्हाला थेट WhatsApp वर विकण्याची लिंक मिळेल. या साईटवर तुम्ही सेलर म्हणून रजिस्टर करून, आपल्या जवळच्या जुन्या नोटा विकून लाखो रुपये कमवू शकता.

यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, सेलर म्हणून रजिस्टर केल्यावर तुमच्या जवळील नोटेची फोटो काढून या साईटवर अपलोड करा. यानंतर ज्यांना हि नोट खरेदी करायची आहे ते लोक स्वतःहून तुम्हाला संपर्क करतील.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here