आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==


 

जर तुम्ही वाढत्या वजनाला कंटाळला असाल आणि वजन कमी करण्याचे अनेक पर्याय वापरून थकला असाल तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अश्या काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यास मदत होणार आहे.

वजन कमी करण्यासाठी आहारात घ्या हे ५पदार्थ,ज्यांमुळे तुम्हाला भरपूर पोषण मिळणार आहे.

वजन

new google

जेव्हा तुम्ही वजन कमी करायचे असते तेव्हा तुम्ही चरबीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करन्यास सुरवात करायला हवी.. चरबीयुक्त पदार्थ हे केवळ आरोग्यदायी नाही तर याचे अनेक फायदे मानवी शरीरास होतात.अस असल तरी चरबीयुक्त पदार्थांबाबत लोकांमध्ये अनेक संभ्रम आहेत. लोकांना वाटते कि चरबीयुक्त पदार्थ वजन कमी करण्याएवजी
वजन वाढवतात. परंतु वस्तुस्थिती उलट आहे.

साहजिकच आपल्या शरीराला चरबीयुक्त पदार्थांची आवश्यकता असते.जे ना फक्त वजन कमी करण्यासच नाही तर आपल्या निरोगी आरोग्यासाठी सुद्धा आवश्यक असतात.कारण त्यात हेल्दी फॅट असतात.

अश्या पद्धतीने चरबीयुक्त पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतात..

चरबीयुक्त पदार्थांच्या मदतीने आपण आपल्या प्रमुख हार्मोन्सना नियमित करू शकतोत. ज्यामुळे उच्च कलरी असलेले फूड क्रेविंग कमी करतात. चरबीयुक्त पदार्थ महत्वाच्या पोषक तत्वांसह पुरेपूर भरलेले असतात. जे विटामिन आणि अनेक खनिजांचे भांडार समजले जातात. असं असलं तरी तुम्हाला काही चरबीयुक्त पदार्थांपासून स्वतःला सावधान ठेवावे लागेल जे तुमच्या शरीरात हानिकारक वसा निर्माण करतात, त्यामुळे तुमचे वजन वाढते.

खाली आम्ही काही मानवी आरोग्याच्या दृष्टीने चांगले असलेले चरबीयुक्त पदार्थ (फॅट फूड) सांगत आहोत. जे तुम्हाला वजन कमी करण्यास नक्की मदत करतील.

एवोकाडो:

मोनोअनसेचूरेटेडनी भरपूर असलेले एवोकाडो तुमचे वजन कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.
यात असलेले फायबर आणि प्रोटीन तुम्हाला अधिक कालावधीसाठी तृप्त ठेवून कॅलरी फूडपासून दूर ठेवतात.

अंडे:

जेव्हा वजन कमी करण्याची गोष्ट येते , तेव्हा सकाळीपासूनच लोक अंड्याचा बलक खाण्यास बंद करतात.
यामागे एक विशिष्ट कारण आहे अस त्याचं मत असते. परंतु याउलट अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन असते.
त्यामुळे वजन कमी करावयाचे असल्यास तुम्हाला संपूर्ण अंडे खाणे गरजेचे आहे. अंड्यातील बलक आणि पांढरा भाग जो जास्त करून  मोनोअनसेचूरेटेड असतो.

डार्क चॉकलेट :

“जर्नल ऑफ सायकोफार्माकोलाॅजी ” मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार डार्क चोकलेटचे काही तुकडे तुम्हाला नुकसानदायी नाही तर जास्त फायदेशीर साबित होऊ शकते. यात शुद्ध कोकोआ बटर असते जे तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी आरोग्यदायी ठेवूनवजन कमी करण्यास सुद्धा सहकार्य करतात. हे फायबर स्वस्त, आयरन, माग्नेशीयम, कॉपर आणि मॅगनीज युक्त असतात. यामधील गुण रक्तातील चाप कमी जास्त करण्यास मदत करतात.

नारळ:

आपल्या आहारात नारळाचा उपयोग करणे तसेच जेवण नारळाच्या तेलात बनवणे हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आणि मुख्य म्हणजे नारळतेलातील जेवण
तुमच्या वजनावर कोणत्याही प्रकरचे दुष्परिणाम करत नाही. जे संतृप्त वसामध्ये जास्त प्रमाणात आहे. याशिवाय लिपीडमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार हा दावा केला गेला आहे कि, नारेळ तेल पोटाच्या वाढलेल्या चर्बी
कमी करण्यास १०० % फायदेशीर आहे.

चरबीयुक्त मासे:

चरबीयुक्त मासे जसे सेल्मन,मेकेरेल मध्ये ओमेगा-३ चरबीयुक्त एशी आणि प्रोटीन असते जे आपल्या हृदयासाठी
चांगले असते. शिवाय हे वजन कमी करण्यास सुद्धा उपयोगी पडते. याशिवाय हे मासे प्रोटीनयुक्त असतात जे आपल्याला
अधिक काळापर्यंत क्रेविंग पासून लांब ठेवतात.

तर हे होते काही  चरबीयुक्त पदार्थ जे तुमचे वाढलेले वजन कमी करण्यास आवश्य फायदेशीर ठरतील. जर तुम्ही वाढत्या वजनाने परेशान झाला असाल तर तुम्ही एक वेळेस हे पदार्थ आहारात सामील करून  बघायलाच हवे..


 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here