जाहिराती करण्याच्या बाबतीत ह्या जाहिरात दारांनी जरा जास्तच डोक लावलय, पहा मजेदार फोटो..

भारतातील लोक नेहमी मजेमध्ये असे काही करून जातात ज्याची कल्पना करणे सुद्धा साधारण माणसांना जमणारे नाहीये. जर तुमचा आमच्या या गोष्टीवर विश्वास बसत नसेल तर  आज आम्ही तुमच्या समोर काही जाहिरातींचे फोटो ठेवणार आहोत जे पाहून तुम्ही स्वतः डोक्याला हात मारून घ्याल.. यांना पाहून तुम्हीच सांगा कि अशी कामगिरी कोण्या साधारण माणसांना जमणार आहे का?

 

 जाहिराती
जाहिराती

 

हि जाहिरात गायीच्या दुधाची आहे ,यांची क्रिएटिव्हता पाहता एखादा नोबेल द्यावा लागेल 😂 😂😂😂

 जाहिराती

 

यापेक्षा भयंकर जाहिरात आणखी काय असू शकते..🙄🙄🙄🙄🙄🙄🙄😂

 जाहिराती

 

रणवीरने पाहिलं तर याला जिवंत सोडणार नाय.🙄🙄🙄🤣🤣🤣🤣

 जाहिराती

 

डॉक्टर सुद्धा ऑफर काढायला लागले आणि तेसुद्धा ब्रेन ट्युमर सर्जरीवर..🤣🤣🤣🤣

   जाहिराती

जॉब पाहिजे का कोणाला? 🤣🤣🤣🤣

 जाहिराती

 

 

 याला म्हणतात  क्रिएटिव🤣🤣🤣🤣

 जाहिराती

ह्या जाहिराती पाहून यांचे कस्टमर वाढो अथवा न वाढो पन लोकांचे पोट मात्र हसून हसून दुखायला लागेल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here