आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

प्रसिद्ध साधवी जया किशोरी यांनी घेतला हा मोठा निर्णय..

प्रेरक वक्ता आणि आध्यात्मिक वक्त्या  जया किशोरी हे आज एक मोठे नाव बनले आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यांनी  देशभरात बरेच नाव व आदर मिळवला आहे. जया किशोरी खासकरुन तरुणांमध्ये  खूप प्रसिद्ध आहेत. ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. तिचा द्वारे सांगितल्या गेलेल्या गोष्टी आणि शिकवण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जया किशोरीचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. आपण त्याचे बरेच फोटो पाहिले असतील.

जया किशोरी

जया किशोरी यांनी वयाच्या ७ व्या वर्षापासूनच भजन कीर्तन गाण्यास सुरवात केली.

जया किशोरी यांना नारायण सेवा संस्थानच्या मुलांसमवेत वेळ घालवणे आवडते. एवढेच नव्हे तर आपल्या कमाईचा मोठा भागही या आश्रमात दान करते . जया किशोरी यांचा जन्म राजस्थानमधील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. सुरवातीपासूनच  त्यांचा घरी एक आध्यात्मिक वातावरण आहे. या वातावरणामुळे ती कृष्ण भक्तीत लीन झाली.

new google

जया किशोरी

सामान्य मुलीप्रमाणेच लग्न करून आई होण्याचा निर्णय.

सहसा साधवी जीवन जगणाऱ्या महिला, मुली ह्या साधारण महिलांप्रमाणे लग्न न करण्याचे पालन करतात. परंतु जया किशोरी ह्या याला अपवाद ठरणार आहेत. त्यांनी आताच आपणास लग्न करून आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जी साधवी महिलांसाठी एक वेगळी गोष्ट आहे.

जया किशोरी तिच्या कुटुंबावर खूप प्रेम करते. इतकेच नाही तर तिने  एका सामान्य मुलीप्रमाणेच लग्न करून आई होण्याचा निर्णयही घेतला आहे. सहसा आध्यात्मिक प्रवक्ते अशा गोष्टींपासून दूर राहतात, परंतु जया किशोरी सर्वात भिन्न आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here