आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मानवाने आतापर्यंत खोदलेला सर्वात खोल खड्डा.!

मनुष्य जातीची एक करामत जी म्हणजे संशोधनाकरिता पृथ्वीच्या मध्यापर्यंत खोदकाम करायचे यापूर्वी माणसाने संशोधनासाठी स्वतः नाही पण रोबोटीक यंत्रे मंगळ ग्रहापर्यंत पोहचवली आहेत.

 

पृथ्वी पासून मंगळ ग्रहाचे अंतर आहे तब्बल ५४.६ दशलक्ष किलोमीटर, पृथ्वी ते चांद्रपर्यँचे अंतर आहे ३८४४०० किलोमीटर तिथेही मानवाचे पाऊल पडले आहे, हे तर सर्वांनाच माहित आहे. पण जमिनीखाली भूगर्भात आपल्याबद्दल कुठे पर्यंत पोहोचले. आपली मजल कुठे पर्यंत पोहोचली आहे ते बाघुया.

new google

खोल

 

तर सुरुवात करुया पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४ मीटर पासून खाली गेल्यावर इजिप्तची प्रसिद्ध समाधी आढळते. नंतर व बारा मीटर पासून खाली गेल्यानंतर नाईल नदीमधील मगरींची बिळे सापडतात. वीस मीटर खोलीपर्यंत पॅरिस शहरातील भयानक अशी थडगी सापडतात. ५० मीटर पर्यंत जगातीलसर्वात मोठे स्विमिंगपुल जे आहे इंग्लंड देशात.

 

१०० मीटर पर्यंत अनुकजऱ्याचे विघटन होते. समुद्रापासून १०५ मीटर वर उत्तर कोरिया देशातील मेट्रो स्टेशन इथले तापमान अधिक असल्यामुळं कायम १८ डिग्री तापमान राहते. १२२ मीटर पासून आफ्रिका देशातील जंगली अंजीर झाडाची मुळे खोलवर गेलेले पाहायला मिळतात .

 

२२० मीटर खोलीवर जगातील सर्वात खोल नदीचा तळ येतो. नदीचे नाव आहे कॉंगो. खंड आहे आफ्रिका. ३९३ मीटरवर हाताने खोदलेली विहीर येते नाव आहे उद्दिनग्नइन वाटर वेल.

 

जमिनीखाली ६०३ मीटरवर मोठी खोदलेली गुहा आहे ही हाताने बनवलेली आहे, ९०३ मीटरवर तांब्याची खान आहे खान च्या तळापासून आकाश दिसते. त्याची खोली ८५७ मीटर आहे. ३६०० मीटर वर वर जिथे ऑक्सीजन सुद्धा मिळत नाही. तिथे एक सूक्ष्मजीव आढळत. ८८६७ मीटर अंतरावरती आफ्रिका खंडाची खोल सोन्याची खाण आहे.

 

खोल

 

१०९९४ मीटर वरती मरिना ट्रेन म्हणजेच प्रशांत महासागरातील असलेली खोल गळ आहे. जर माउंट एव्हरेस्ट ची सुरुवात तिथून झाली असती, तर माउंट एव्हरेस्ट चे टोक आज पाण्याखाली आले असते. एवढी मोठी आहे मरिना ट्रेन.

 

१२०० मीटर ही सरासरी उंची आहे विमान उडण्याची, आपण जाणार आहोत तितकेतच खोल १२२६२ मीटर आंतरावर रशियाने एक सइंटिफिक ड्रील्लिंग केली होती. त्यांचा प्लॅन होता पृथ्वी च्या मध्या पर्यन्त पोहचायचा. १९७० मध्ये ड्रिलिंग सुरू झाली होती ते १९८९ मध्ये थांबवण्यात आली.

 

कारण आहे १८० डिग्री तापमान असलेले, पृथ्वीचे तापमान इतक्या तापमान पर्यंत ड्रिलिंग करता येत नव्हती त्यामुळे साध्या हा प्रोजेक्ट बंद आहे .नजीकच्या काळात हेच रेकॉर्ड तोडले आहे. Z-44 चायवो ग्यास वेल ने त खोली आहे १२३७६ मीटर म्हणजे इतके खोल की एकावर एक १५ बुर्ज खलिफा बसतील एवढे हे जगातील सर्वात खोल आहे .

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here