आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

शिवभक्तांसाठी श्रद्धेच ठिकाण असलेल्या या मंदिरातील शिवलिंगाचा दिवसातून तीन वेळा रंग बदलतो..


आपल्या सभोवताली अनेक गोष्ठी घडत असतात ज्यांच्या मागील रहस्य आजपर्यंत उलगडले नाहीये. रहस्याची तशी आपल्या देशात काही कमतरता नाही. भगवान शिव यांचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे, देवांचे देव महादेव यांचे अनेक चमत्कार पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेले आहेत.

महादेवाचे अनेक रहस्यमय मंदिर आहेत, ज्यांचे रहस्य आजही कोणास ठाऊक नाही. असेच एक चमत्कारी आणि रहस्यमय मंदिर आहे अचलेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर अनेक शास्त्रज्ञांसाठी आव्हान बनलेले आहे.

दररोज ३ वेळा रंग बदलणारे रहस्यमय शिवलिंग.

शिवलिंग

new google

 

राजस्थानच्या वाळवंटात अनेक रहस्य आजही दफन आहेत. असेच एक रहस्य आहे राजस्थानमधील धौलपूर येथे स्थित असलेले अचलेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग. या मंदिरात दिवसातून तीन वेळा रंग बदलणारे शिवलिंग आहे. हे मंदिर दिसण्यास सर्वसामान्य आहे परंतु, येथील रंग बदलणारे शिवलिंग सर्वांना आश्चर्यचकित करते.


हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


य शिवलिंगाचे रहस्य उलगडवण्यासाठी शास्त्रज्ञ असमर्थ.

हे शिवलिंग ३ वेळा रंग कसे बदलते यावर अनेक लोकांनी शोध लावण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांच्यापैकी एकासही हे रहस्य कळले नाही. सकाळच्या वेळी हे शिवलिंग लाल रंगाचे दिसते, दुपारच्या वेळी केशरी रंगाचे तर संध्याकाळी हे शिवलिंग नीळसर रंगाचे दिसू लागते. या शिवलिंगाचा खालचा शेवटचा भाग कुठपर्यंत आहे हे कोणीही माहित करून घेऊ शकले नाही.

 

शिवलिंग

 

या ठिकाणचे स्थानिक रहिवासी सांगतात कि, या शिवलिंगाच्या शेवटपर्यंत कोणीही पोहाचू शकले नाही. कित्तेक दिवस खोदकाम केल्यावरही शिवलिंगाचा शेवटचा भाग दिसला नाही म्हणून हे खोदकाम थांबवण्यात आले होते. या अद्भुत मंदिरावर भाविकांची खूप श्रद्धा आहे.

असे म्हटले जाते कि या रहस्यमयी शिवलिंगाचे केवळ दर्शन मात्र केल्याने सर्वाच्या इच्छा पूर्ण होतात. या मंदिराबद्दल आणखी एक श्रद्धा आहे कि, याठिकाणी जर कोणी अवीवाहित आल्यास आणि आपल्या प्रेमिबद्दल वर मागल्यास ती इच्छा लवकर पूर्ण होते.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here