आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या महिन्यात २५ तारखेपर्यंत  बुध या राशीत विराजमान राहणार आहे, बघा काय परीनाम होणार आहे?

 

१२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून  बुध हा ग्रह राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये आला आहे. या राशीमध्ये त्याचे वास्तव्य २५ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. हिंदू धार्मिक माण्यतानुसार बुध ग्रहाला धन, वैभव, मन सन्मान आणि प्रतिष्ठेचे प्रतिक मानल्या जाते.

 

new google

राशी

यामध्ये आता बुध ग्रह हा मकर राशीत आल्याने, याचे परिणाम सर्वच राशींवर होणार आहेत. जाणून घ्या कोणत्या राशीवर किती परिणाम होणार आहे, वाचा सविस्तर….

 

 

 

मेष राशी.

या राशीच्या व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या भावंडांसोबत असलेले संबंध चांगले राहतील, बिघडलेले अनेक कामे सुरळीत पार पडतील. परंतु आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

 

वृषभ राशी.

पती पत्नीचे संबंध बिघडलेले असतील तर ते पूर्वरत होतील, आपल्या मुलांसोबतचे संबंधही चांगलेच राहतील. शिक्षणाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकता. स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीमध्ये यश मिळू शकते.

 

मिथुन राशी.

यावेळी आपण करत असलेल्या व्यर्थ खार्चांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे अन्यथा परेशानी होऊ शकते. धन प्राप्तीसाठी योग्य रणनीती बनवणे आवशक आहे. एखादा सरकारी सन्मान किंवा पुरस्कारही मिळाण्याची शक्यता आहे.

 

कर्क राशी.

अविवाहित व्यक्तींसाठी यावेळी विवाहासाठी स्थळ येण्याची शक्यता अही. अपत्यांसंबंधित सर्व चिंता दूर होतील. आर्थिक फायदा होऊ शकतो, एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचे संयोग होऊ शकतात. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.

 

सिंह राशी.

कार्यालयात आपल्या साथीदारांसोबत संबंध चांगले ठेवावे लागतील, परंतु चांगली कामगिरी करण्यासाठी खुप परिश्रम करावे लागणार आहे. व्यापारासाठी हा काळ अतिशय चांगला आहे. संपत्तीच्या वादापासून दूर राहिलेलेच बरे.

 

राशी

 

कन्या राशी.

स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करू शकता, आपल्या जीवनसाथी सोबत वाद विवाद होण्याचे संकेत आहेत म्हणून सावधानता बाळगावी. अपत्यांसोबत मतभेद होऊ शकतात. कोणताही निर्णय घेण्यासाठी उतावळ करू नये अन्यथा पुढे चालून त्रास होऊ शकतो.

 

तुळ राशी.

येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय सुखदाई आहे. जीवनात परत एकदा सकारत्मकता येऊन कार्यक्षेत्रात यश मिळू शकते. नवी जमीन किंवा संपती खरेदी करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे.

 

वृश्चिक राशी.

या वेळी घेतलेले निर्णय भविष्यासाठी योग्य ठरणार आहेत.तुमचा मान सन्मान वाढणार आहे. पोटाचे संक्रमण किंवा नाक, कान, घशा संबंधित परेशानी उद्भवू शकते म्हणून सावधानता बाळगावी.

 

धनु राशी.

व्यापारात वृद्धी होणार आहे, जमीन, संपती, सरकारी बॉंड आणि पोलिसीमध्ये इन्वेस्टमेंट करण्यासाठी योग्य वेळ आहे. अडकलेला पैसा कोणत्यही मार्गाने परत येऊ शकतो. तब्बेतीची काळजी घ्यावी.

 

राशी

 

मकर C.

आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा यामुळे एखाद्या वादात अडकण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रकरणांमध्ये नशीब साथ देणार आहे. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेमध्ये यश संपादन करण्याचे योग आहेत.

 

कुंभ राशी.

बुध ग्रह यावेळी तुम्हाला भागदौड आणि खर्च करवणार आहे. आपले लक्ष साधण्यासाठी त्याप्रती खूप मेहनत करावी लागणार आहे. व्यर्थ खर्चांवर वेळीच अंकुश आणावे. पोट किंवा पायाशी संबंधित परेशानी होऊ शकते म्हणून योग्य टी खबरदारी घ्यावी.

 

मीन राशी.

कमाईचे स्त्रोत्र वाढणार आहेत आणि आपल्या सह कर्मचाऱ्यांशी जवळीक निर्माण होईल. विद्यार्थ्यांसाठी हा योग अनुकूल आहे. पार्टनरशिप व्यापार करणाऱ्यांना चांगला नफा होणार आहे. परिवारासोबत असलेले संबंध बिघडतील असे कोणतेही कार्य करू नये.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here