आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या ठिकाणी या देशात वधू वर शौचालयाला जाऊ शकत नाहीत, जाणून घ्या यामागे काय कारण आहे?

 

विवाहासाठी प्रत्येक धर्माचे आपले नियम बनवलेले आहेत.एखाद्या ठिकाणी वधू हि घोड्यावर बसून येते तर एखाद्या ठिकाणी तिला पाटावर बसवून मंडपात आणले जाते. ह्या सर्व तर काहीच नाही, जगात एक देश असा आहे याठीकानच्या प्रथेनुसार वधू वरास चक्क सौचालयास जाण्यावर पाबंदी आहे.

 

new google

शौचालया

 

इंडोनेशिया या देशामध्ये हे प्रथा आजही आहे, येथील तिडांग समुदायातील लोक आजही या प्रथेला खूप महत्वची समजतात आणि पार पाडतात. तीन दिवसांपर्यंत चालणाऱ्या या रीतीनुसार नववधू आणि वर शौचालयाला जाऊ शकत नाहीत. जर कोणी या प्रथेचे पालन करत नासेल तर त्यास अपशगून मानल्या जाते. त्यांची अशी मान्यता आहे कि, शौचालयाला गेल्यास वधू वराची पवित्रता भंग होते आणि ते अशुद्ध होतात.

 

हि विचित्र प्रथा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे वधू वराला वाईट नजरेपासून वाचवणे हा आहे. स्थानिक मान्यतेनुसार शौचालयात अनेक लोक आपल्या शरीरातील घाण काढून टाकतात त्यामुळे यथिकनी नकारात्मकता पसरलेली असते. हीच नकारात्मकता वधू वरास लागू नये म्हणून हि रीत पाळावी लागते. हा रिवाज जर पाळला नाही तर त्यांचे विवाहानंतर संबंध बिघडू शकतात असेही म्हणतात.

 

शौचालया

 

येथील पूर्वजांनी त्यांना सांगितले आहे कि हि प्रथा जो कोणी पाळणार नाही त्यांच्या जीवावर बेतू शकते. वधू वरास शौचालयास जावू नये म्हणून तीन दिवस त्यांना फार कमी जेवण देण्यात येते. या प्रथेचे पालन करताना त्यांना कोणतीही पारेशनी होणार नाही याची काळजी घेतली जाते.

 

जगामध्ये अनेक प्रथा आहेत परंतु अशा काही प्रथा आपल्याला विचार कराण्यास भाग पडतात कि खरच हे सत्य आहे कि केवळ मान्यता मात्र आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here