आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

वयाच्या ४० वर्षानंतर महिलांच्या शरीरामध्ये खूप बदल होत असतात. माहिला आणि पुरुष यांच्या वयोमानात खूप फरक आसतो. वाढत्या वयानुसार महिलांची (Immune System and Metabolism) रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचय कमकुवत होऊ लागतात.

 

रजोनिवृत्तीमुळे अचानक शरीराचे  वजन वाढने, अचानक मूड बदलणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. प्रत्येक वयातील महिलांनी आपल्या रोग प्रतिकारशक्तीची (Immunity) काळजी घेणे आवश्यक आहे.

new google

 

महिलां

 

वयाच्या चाळीसीनंतर शरीराची जास्त काळजी घ्यावी.

प्रत्येक वयात आपल्या शरीरात अनेक बदल होताना दिसतात. जर चाळीसीनंतर महिलांची Immunity चांगली असेल तर सर्व परेशानी पासून सुटकारा मिळू शकतो. जर आपण ४० वर्षांपेक्षा जास्त वयाची महिलां असाल तर, आपल्या रोजाच्या जेवणात ह्या गोष्ठींचा समावेश करा. यामुळे तुमची इम्युनिटी आणि रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते.

 

चिया सीड्स.

ओमेगा-3 फैटी एसिड, फाइबर आणि मैग्नीशिय भरपूर प्रमाणात आसलेल्या चिया सीड्स तुमच्या हाडकांना मजबूत ठेवतात. या बियांमुळे शरीराला प्लांट बेस्ड प्रोटीन सुद्धा मिळते. ह्या बिया तुम्ही सकाळच्या नास्त्यामध्ये खाऊ शकता कीन्व ओट सोबतही खाऊ शकता, यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते.

 

बदाम,आक्रोट.

वाढत्या वयानुसार प्रत्येक महिलाने आपल्या आहारात बदाम आणि अक्रोड यांचा समावेश करावा. हेल्दी फैट, प्रोटीन आणि फाइबर भरपूर प्रमाणात असलेले हे पदार्थ रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. एव्हडेच नाही तर यांचा उपयोग व्वाज्न कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो.

 

महिलां

 

सफरचंद.

दररोज सकाळी एक सफरचंद खाणे हे प्रतेक्क वयाच्या व्यक्तीसाठी फायदेशीर आहे. यामुळे आपल्याला पोटाची कोनतेही विकार होत नाहीत. सफरचंद आपल्या रोजच्या आहारात समाविस्ष्ठ केल्यास ह्रदय रोगाचा कोणाताही धोका राहत नाही. सफरचंद ही शरीरात इम्युनिटी बूस्टरचे काम करते.

 

आंबट फळे.

आंबट फळांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणत आढळतात, तसेच यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी ची मात्रा पण खूप जास्त असते. हे सर्व प्रकारचे पोषक घट्क आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहेत. वाढत्या वयात स्त्रियांमध्ये अनेकदा लठ्ठपणा आणि हृदयरोगाची समस्या वाढते. आंबट फळांचे सेवन या आजारांमध्ये खूप फायदेशीर आहे.

 

अंडी.

महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन-डी आणि लोह या दोहोंची कमतरता असते. अंडी महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात, यात प्रथिनेंचे उच्च प्रमाण असते, तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी, हृदयविकाराचा धोका कमी करणे आणि लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर घटक असतात. प्रोटीन सामग्री आणि कार्बोहायड्रेट किंवा साखर नसल्यामुळे अंडी ही महिलांसाठी सर्वोत्तम आहार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here