आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

हिवाळ्यात खजूर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती असायला हवे, आजच करा खायला सुरवात..


प्रत्येकालाच खजूर आवडते. असा व्यक्ती कोणीही नाही प्रत्येकाला कंटाळलेल्या अवस्थेत जर खजूर खायला दिली तर तो माणूस खूप खुश होतो. तसेच जिभेला चव येते.विशेष करून आजारी असलेल्या माणसाला त्याचा फायदा जास्त होतो. दिवसाची सुरुवात जर खजूर खाऊन केली, तर ते किती फायदा दायक आहे पहा.

दररोज सकाळी फक्त तीन ते चार खजूर खाल्ल्याने आपल्या शरीरात खूप चांगला परिणाम दिसून येतो. विशेष म्हणजे खजूर खाल्ल्याने आपल्याला जाणवते ते म्हणजे आपल्या शरीराचे वजन.

 

new google

खजूर

 

आपण प्रत्येक जण फक्त वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहो. आपल्याला माहीतच नाही की खजूर खाल्ल्याने अशक्तपणा तर येणारच नाही तसेच वजनही कमी होत.

 

खजूर खाल्ल्याने वजन कमी होते काही लोक डाइट प्लॅन मध्ये गोड काहीसुद्धा खात नाहीत कारण गोड खाल्ल्याने वजन वाढते . मात्र खजूर गोड तर आहे पण वजन सुद्धा कमी होते. कारण खजूर मध्ये प्रथिने असल्यामुळे आपली भुकेची क्षमता कमी होते .त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि अशक्तपणा ही येत नाही.

 

खजूर दिसायला कितीही छोटी असली , तरी त्याचे फायदे खूप आहेत. खजूर म्हणजे आजारी माणसाला ऊर्जा देणार फळ आहे. खूप वर्षापासून खजूर हे सिंधूच खोरं मानले जाते. तसेच मध्य पूर्व भागात खजूर हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.

 

खजूर

 

खजूर चे अनेक फायदे आहेत आजारी पडल्यानंतर डॉक्टर आवर्जून सांगतात की खजूर खा, कारण खजूर रक्त वाढवण्यासाठी जास्त उपयोगी आहे. ज्याला नीट चालताही येत नसते त्याला जास्त करून डॉक्टर जास्तीत जास्त खजूर खायला सांगतात हा आपला अनुभव आहे.

 

खजूर खाण्याचे फायदे

 

खजूर मध्ये फायबर असते म्हणजेच कार्बोहायड्रेट्स हे आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे. तसेच शरीरामध्ये ब्लड ग्लुकोज, स्निग्ध पदार्थांचा समतोल राखण्यासाठी खजूर महत्त्वाचा घटक आहे.

 

खजुरमध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडमुळं, इन्सुलिन, किंवा डायबिटीजमुळं मुळे शरीरावर जी शूज कमी होण्यास मदत होते. डायट प्लॅन मध्ये गोड खाताना विचार करावा लागतो. अशा वेळी बाकी कोणते पदार्थ खाण्याऐवजी खजूर खाणे उत्तम.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here