आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

Google ला कशी सापडतात सर्व प्रश्नांची उत्तरं?

Google गुगल आपल्या प्रश्नांची उत्तरं कसे शोधते व त्याची उत्तरं बरोबरच असतात का, हा प्रश्न आपल्याला अनेकवेळा  पडतो ? जाणून घेऊया प्रश्नाच्या उत्तरासाठी गुगलकडे न जाता …..

 

आपल्याला माहित आहे की, काहीही ही सर्च करताना आपण सर्वप्रथम गूगलचाच वापर करतो, कारण आपल्याला ज्या गोष्टीचे उत्तर मिळत नाही त्याचे उत्तर Google आपल्याला देतेच याची खात्री पटली आहे. मग ती माहिती शैक्षणिक क्षेत्रातील असतो किंवा कोणत्याही क्षेत्रातील असो आपल्याला लागलीच मिळते.

new google

 

Google

 

बऱ्याच वेळा आपल्याला एखादा प्रश्न येत असतो, पण तितके पुरेसे नॉलेज नसते. तेव्हा आपण कोणालाही न विचारता सर्वप्रथम गूगलवर सर्च करायला सुरुवात करतो. कारण गुगल हे तंत्रज्ञान म्हणजे हे सर्च इंजिन असंख्य प्रश्नांची ची उत्तर देत आपल्या सगळ्या शंकांचं निसंकोचपणे उत्तर देतो.

 

आपल्याला पण विश्वास पटला आहे की, काही येत नसेल तर आपण लगेच म्हणतो की गुगल आहे ना कशाला भितो ?
पण हा प्रश्न पडतो की गुगल कसे उत्तर शोधते. बऱ्याच वेळा आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे माहित असतात पण ते बरोबरच आहे का याची खात्री करण्यासाठी आपण गुगलची मदत घेतो.

 

Google गुगल असे देते प्रश्नांची उत्तरे …

 

Google

 

आपण कोणत्याही विषयाची माहिती सर्च करतो तेव्हा गुगल सर्वप्रथम वेब पेज वर त्या विषयाच्या संबंधित जे काही आहे ती माहिती उपलब्ध करतं यालाच क्रावलींग असे म्हणले जाते. क्रॉलिंगसाठी साठी गुगल बोर्ड चा वापर केला जातो.

 

म्हणजेच क्रॉलिंग साठी गुगलच्या पेजेस ना क्रॉल करतो आणि नवीन पेज इंटेक्स मध्ये जोडते. तर गुगल बोट म्हणजे काय म्हणजेच हे एक वेब क्रॉलर्स सॉफ्टवेअर आहे . हे क्रॉलर्स एकमेकांकडून माहिती मिळवून गुगल सर्व्हरपर्यंत पोहोचते .

 

इंडेक्सिंग म्हणजे काय?

 

गुगल ला क्रॉलर्स च्या माध्यमातून वेबपेज मिळते गुगलची ही सिस्टीम आहे जी वेगवेगळी सिस्टिम ची माहिती तपासते तर कोणती माहिती तपासते हा प्रश्न आपल्याला पडतो ? म्हणजेच फोटो, व्हिडिओ आणि वेब कंटेंट तपासते. जे क्रॉल केलेले पेज आहे ते गुगल पडताळून पाहत.

 

Google

 

यामध्ये किवर्ड्स आणि वेबसाइट कंटेंट जास्त महत्वाचा मानला जातो. याशिवाय वेबसाइट कंटेंटमध्ये कितपत नवनवीन आहे, तसेच कोणतीही माहिती क़ॉपी -पेस्ट तर नाही ना याचीही खात्री केली जाते. जर एकसारखाच कंटेंट असल्यास म्हणजेच सेम माहिती असेल तर ती रद्द करण्यात येते. आणि ही सर्व माहिती Google Index मधेच साठवून ठेवली जाते.

 

Serving result म्हणजे काय?

 

आपण गुगलवर कोणतीही माहिती शोधत असतो आणि गुगल आपल्याला त्वरित प्रश्न आणि उत्तर सुचवतं. गुगल वर जाताच सर्वप्रथम सर्च पेज असतं. एवढंच नव्हे तर या पूर्ण प्रक्रियेशिवायही गुगल इंटरनल प्रोसेसरचीही मदत घेतो. व लगेचच त्या प्रश्नाचे उत्तर अगदी काही सेकंदातच देतं.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here