आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

रिलीज होण्यापूर्वीच ‘केजीएफ 2’ ने मोडला प्रभासाच्या या मोठ्या चित्रपटाचा रेकॉर्ड!

 

आज सगळीकडे फक्त एकाच गोष्ठीची चर्चा चालू आहे ती म्हणजे, केजीएफ 2 चे आलेले टीजर. ८ जानेवारीला रिलीज करण्यात आलेल्या या टीजरने सर्वत्र धुमाकूळ घातली आहे. केवळ धुमाकुळच नव्हे तर या टीजरने खूप सारे नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर कारून घेतले आहेत.

 

केजीएफ 2

 

रिलीज झाल्यानंतर २४ तासांच्या आत युट्युब वर सर्वात जास्त बघितला जाण्याचा मन याला मिळाला आहे. या टीजरला २४ तासात ७२ मिलियन व्युज मिळाले आहेत. आतापर्यंत म्हणजेच तीन दिवसानंतर युट्युबवर केजीएफ 2 च्या या टीजरला १३१ मिलियन व्युज मिळाले आहेत. युट्युबच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये केजीएफ चैप्टर 2 चा टीजर हा पहिल्या नंबरवर ट्रेंड करत आहे.

 

केजीएफ 2 

 

सर्वात महत्वाची गोष्ठ म्हणजे केजीएफ 2 ने २०१७ मध्ये सर्वात जास्त कमाई करनारा चित्रपट बनलेल्या बाहुबली 2 या चित्रपटाच्या टीजरचा रेकॉर्ड तिसऱ्या दिवशीच मोडीत काढला आहे. बाहुबली 2 च्या टीजरला युट्युबवर आतापर्यंत ११८ मिलियन व्युज मिळाले आहेत. आणि केजीएफ 2 ने हा आकडा कधीच पार केला आहे. लोकांमध्ये जर या चित्रपटाचे वेड अशेच राहिले तर हा चित्रपट नक्कीच आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडील.

 

केजीएफ 2

 

ट्वीटर वरही केजीएफ 2 KGF 2 ची धुमाकूळ.

अभिनेत्री रविना टंडन हिने या टीजर बद्दल एक ट्वीट केले आहे.

 

चित्रपटच्या टीजर बद्दल निर्मात्यांनी एक ट्वीट केले आहे, त्यांनी लिहिले आहे केजीएफ 2 टीजरणे १२५ मिलियन व्युज मिळवून एक नवीन रेकॉर्ड बनवले आहे. यासोबतच याला ६ मिलियन लोकांनी लाईक केले आहे.चीत्रापात निर्माता कंपनी होमेबल फिल्मस् यांनी ट्वीट करून लिहिले आहे कि, हे वादळ घेऊन आले आहे (TAKEN THE WORLDS BY STORM)

 

 

केजीएफ 2 या चित्रपटात यश सोबत संजय दत्त, रविना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज आणि अन्य कलाकार एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची वाट सर्वजन आतुरतेने पाहत आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here