आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

१२ तास चप्पल घाला आणि मिळवा 4 लाख रुपये.!

 

कोरोणा महामारीमुळे जर एखादी गोष्ठ वाढली असेल तर ती आहे बेरोजगारी. अनेक लोकांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. आणि याच कारणामुळे जगभरात बेरोजगारी जास्त वाढली आहे. आज आम्ही जी माहिती सांगत आहोत ती कदाचित तुम्हाला खोटी वाटत असेल परंतु हि अगदी खरी आहे.

 

new google

चप्पल

 

एक कंपनी अशी आहे जी तुम्हाला कोणतीही मेहनत न करता, केवळ त्यांची चप्पल घालण्यासाठी 4 लाख रुपये देत आहे. तुम्हाला केवळ एकाच गोष्ट करायची आहे ती म्हणजे, चप्पल घालून आपला अनुभव आणि ती चप्पल किती आरामदायक आहे हे सांगायचे आहे.

 

या कंपनीने स्लीपर टेस्टर नावाची वैकेंसी काढली आहे. आपण खालील दिलेल्या लिंकवर जाऊन या नोकरीसाठी अप्लाय करू शकता यातील शर्तीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हीही 4 लाख रुपये कमऊ शकता. लिंकवर जाऊन फोर्म भरून झाल्यावर तुम्हाला स्वताबद्दल माहिती भरायची आहे, तुमच्या या माहितीमुळे कंपनी इम्प्रेस झाली पाहिजे.

 

कोरोनामुळे अनेकांनी नोकरी गमावली आहे, कित्तेक लोक घरी बसून आहेत. जीवनात अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत अशा लोकांसाठी हि कंपनी पैसे कमावण्याची चांगली संधी घेऊन आली आहे.

 

चप्पल

 

सोशल मिडीयावर या चप्पल कंपनीची जॉब अड खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्हाला केवळ घरी बसून कंपनीने दिलेल्या चप्पल घालून कसे वाटले याबद्दल लिहायचे आहे. हे केल्यावर कंपनी तुम्हाला 4 लाख रपये दरवर्षी देणार आहे.

 

बेडरूम एथलेटिक्स नावाची हि कंपनी याच कारणामुळे आज जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. जर तुम्ही या नोकरी साठी अप्लाय करण्याचा विचार करत आहात तर, कंपनीच्या साईटवर जाऊन कंपनीला सांगावे लागणार कि तुम्ही एक योग्य टेस्टर आहात आणि कंपनी तुम्हाला का हायर करील? तुअमाचे उत्तर जर त्यांना समाधानकारक वाटले तर कंपनी तुमच्याशी संपर्क करेन.

 

याठिकाणी क्लिक करून कंपनीच्या साईटवर फोर्म भरू शकता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here