आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या मंदिरातील AC बंद करताच काली माताच्या मूर्तीतून घाम येऊ लागतो.!

 

देवाचे चमत्कार हे कोणालाही काळात नाहीत, परंतु ते बघून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. देवाचा असाच एक चमत्कार पाहायला मिळतो जबलपूर येथील प्राचीन महाकाली मंदिरात.

 

new google

 मंदिरा

 

या  मंदिरात जरासी गर्मी वाढल्यास मूर्तीमधून चक्क घाम येऊ लागतो. यासाठी येथील व्यवस्थापनाने मंदिरात AC ची व्यवस्था केली आहे. परंतू जेंव्हा कधी हे AC बंद होतात तेंव्हा घाम येताना आजही बघितल्या जाऊ शकतो.

 

या प्राचीन महाकाली मंदिरात स्थापित असलेली काळी मातेची मूर्ती हि गोंड राज्य काळातील आहे. हे मंदिर ५५० वर्ष जुने आहे परंतु याची बनावट आणि सुंदरता बघून प्रत्येकजण मंत्रमुग्ध होऊन जातो.

 

 मंदिरा

 

याठिकाणी काळी माताच्या दर्शनासाठी दूर दूर वरून भाविक येतात. नवरात्री मध्ये याठिकाणी मोठी यात्रा भरते. अशी मान्यता आहे कि याठिकाणी केलेली प्रार्थना आवश्य पूर्ण होते.

 

स्थानिक लोकांच्या माते हि प्राचीन्न मूर्ती मदनमहाल किल्याच्या जवळपास स्थापित करण्यासाठी घेऊन येताना गाडी रस्त्यातच बिघडली आणि खूप प्रयत्न करूनही ती पुढे जाऊ शकली नाही. त्यांनी महाकालीची मूर्ती खाली उतरून एका झाडाखाली ठेवली होती. आज याच ठीकानी ही प्राचीन क्काली मंदिर स्थित आहे.

 

 मंदिरा

 

या जगामध्ये एक अदृश्य शक्ती आजही आहे याची प्रचीती याठिकाणी गेल्यावर येते. काही लोकं तर खासकरून घाम येणाऱ्या या देवीच्या मूर्तीला बघण्यासाठी येतात. परंतु हि घटना कशामुळे घडते याचे उत्तर आजही कोणालाच माहिती नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here