आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

एकावेळी या गुरु आणि शिष्याच्या जोडीने हिंदु धर्म मिटण्यापासून वाचवला होता!

ऋग्वेदच्या आधारे ज्या लोकांनी चर्म-कर्म चा अर्थ चांभार जातीशी लावला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. कारण चर्मकार याचा अर्थ चामड्याचे काम करणारा होतो चांभार जातीशी याचे कहिही देणे घेणे नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. जोपर्यंत मुस्लीम भारतात आले नव्हते तोपर्यंत चामडे भारतात वापरत नव्हते. संत रोहिदास यांना अनुमान झाला होता कि, मुस्लीम शासक हिंदूंना बळजबरीने धर्मपरिवर्तन करणार आहेत आणि यामुळेच मुस्लीम शासकाणे त्यांना कैद केले होते.

 

हिंदु

new google

 

दुसरीकडे महाराणा सांगा हे पण हिंदू धर्माच्या रक्षणासाठी लढत होते. महाराणा सांगा यांनी सांगितले होते कि, गुरूला त्यांची जात कोनाती ही विचारू नये तर त्यांच्याकडून केवळ ज्ञानार्जन एकून घ्यावे. त्यांच्या या महान विचारानंमुळेच पुढे चालून संत रोहिदास आंनी महाराणा सांगा हे गुरु शिष्य बनले होती.

 

आज आपणजाणून घेऊया कि, कसे या गुरु शिष्याने हिंदू धर्माची रक्षा केली होती आणि आजच्या इतिहासाने त्यांच्या त्यागाकडे दुर्लक्ष केले आहे.

 

हिंदु धर्म वाचवण्यासाठी संत रोहिदास यांची महान कार्य.

 

सिकंदर लोधी हिंदू जनतेला बळजबरीने मुस्लीम बनवत होता. आणि दुसरीकडे ज्या हिंदूंना मुस्लिमांनी पकडले होते त्यांच्याकडून मुस्लीम शासक आपले सौचालये साफ करून घेत होते अशी दुर्दशा झाली होती. यामुळे सौचालय साफ करणाऱ्या हिंदूंना त्यांच्या धर्मातून बाहेर काढले गेले , हिंदू धर्मातून बाहेर काढल्याने त्यांचे मुस्लीम बनण्याची शक्यता जास्त होती. हे लोक मुस्लीम बनू नयेत म्हणून संत रोहिदास यांनी एक अलग संप्रदाय बनवला होता. संत रोहिदास हे हिंदू धर्म मिटण्यापासून वाचवत होते म्हणूनच सिकंदर लोधीने त्यांना कैदेत ठेवले होते.

 

संत रोहिदास यांना कैद्देतून सोडवण्यासाठी खूप मोठे आंदोलन करण्यात आले होते. सिकंदर लोधी याने संत रोहिदास यांना मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी खूप पैस्याचे लालच दाखवले होते. परंतु हिंदू धर्माची रक्षा करन्याकरीता रोहीदासांनी लोधीच्या पैश्यांवर ठोकर मारली. हिंदू धर्मासाठी त्यांनी कैदेत राहिले होते.

 

हिंदु

 

महाराणा सांगा यांचा पारीचय.

माहाराना सांगा यांचे पूर्ण जीवनच युध्दभूमीत व्यतीत झाले होते. गुजरातच्या सुलतानाने इडर च्या स्वामी रायमल राठोड याला गाडीवरून हलाकालावून इडरवर आपला ताबा मिळवला होता. यावेळी राणा सांगा हे रायमल यांच्या मदतीला धावून आले आणि सुलतान निजामुल्मुल्क याचा पराभव केला होता.

 

 

दिल्लीचा सुलतान इब्राहीम लोधी याला या दोघांनी धूळ चारली होती. महाराणा सांगा यांना आता कळून चुकले होते कि परदेशी शासकांनी आता भारतावर ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. दिल्लीच्या सुलतान इब्राहिम लोदीने त्यांना धूळात मिसळले होते.

 

महाराणा सांगाने कळले होते की आता परदेशी मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतावर कब्जा करण्यास सुरवात केली आहे. देशाला या परकीय शासकांपासुन मुक्त केले जावे अशी त्यांची इच्छा होती, परंतू इतर राजांना महाराणा सांगा यांचा हा मुद्दा समजू शकला नाही. महाराणा सांगा यांना संत रोहिदास यांच्याविषयी माहिती मिळाली होती आणि याच वेळी तो संत रोहिदास यांच्याकडे गेला.

 

महाराणा सांगा यांनी संत रोहिदास यांना गुरु मानले.

 

हिंदु

 

महाराणा सांगा यांना संत रोहिदास यांनी केलेला संघर्ष कळाल्यावर ते स्वतः त्यांच्याजवळ ज्जून त्यांचे शिष्य बनले. संत रोहिदास यांना ते मेवाडला नेणार होते, सुरुवातीला संत रोहीदास हे मेवाडला जाण्यासाठी तयार नव्हते परंतु सांगा यांनी त्यांना तयार केले होते.

 

संत रोहिदास हे आपल्या जीवनभर शिष्य महाराणा सांगा सोबत मेवाडमध्येच वास्तव्यास होते. अशा प्रकारे या गुरु आणि शिष्याच्या जोडीने हिंदू धर्मासाठी मोठी लढाई लढली आहे.

 

खरं तर, हे त्या वेळी हिंदू धर्माचा झेंडा फडकावणारे योद्धे होते. पण आजचा भारत संत रोहिदास जी आणि महाराणा सांगा यांचा खरा इतिहास विसरला आहे. यापेक्षा दु: खद गोष्ट हिंदू धर्मासाठी दुसरी कोणतीही असू शकत नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here