आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

१५७ वेळा ड्रायविंग टेस्ट मध्ये फेल होणारा हा व्यक्ती, तब्बल ३ लाख खर्च केल्यानंतर पास झाला आहे.!

 

मराठीमध्ये एक म्हण आहे प्रयत्नाअंती परमेश्वर, याआ म्हणीला प्र्तेक्षात खरे करून दाखवले आहे इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने. आपण अनेकवेळा बघितले असेल कि प्रथम ड्रायविंग टेस्ट साठी गेलेली व्यक्ती एखाद्या वेळी नापास होते, काही लोक 5-१० वेळां नापास होतात.

 

new google

ड्रायविंग

 

परंतु इंलंडच्या या व्यक्तीने ड्रायविंग टेस्टमध्ये तब्बल १५७ वेळा नापास होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

 

ड्रायविंग लायसंस मिळवण्यासाठी केला ३ लाख रुपये खर्च.

सोशल मिडीयावर या व्यक्तीची चर्चा चालू आहे, कारण १५७ वेळा नापास झाल्यानंतर त्याने आपले ड्रायविंग लायसंस मिळवले आहे.

 

हा व्यक्ती जगातील सर्वात खराब ड्रायवरच्या लिस्टमध्ये सामील झाला आहे कारान त्याने केवल थ्योरी टेस्ट हि १५७ वेळा दिली आहे. त्याने तब्बल ३००० पौंड म्हणजेच ३ लाख रुपये खर्च केले आहेत. परंतू या व्यक्तीची ओळख हि गुप्त ठेवण्यात आली आहे.

 

ड्रायविंग

 

तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल कि असा कारनामा करणारा हा पहिला व्यक्ती नाही. इंग्लंडच्या ड्रायविंग विभागाच्या आकड्यांनुसार या पहिली एका माहिलेने ११७ वेळा थ्योरी टेस्ट दिलेली आहे आणि आजपर्यंत पास झाली नाही.

 

तिसऱ्या नंबरवर ४८ वर्षीय महिला होती जिने ९४ व्या वेळी आपली टेस्ट पास करून लायसंस मिळवले होते. १५७ वेळा नापास जरी झाला सला तरिही या व्यक्तीने आपले नाव प्रसिध्द करून घेतले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:  एक असेही गाव जिथे कोणीच तंबाकू किंवा धुम्रपान करत नाही.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here