आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय लिंबू ….


 

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पोटाचे सगळ्यांना टेन्शन आहे. प्रत्येक जण प्रत्येकाला फक्त एवढेच विचारतो की पोटाचा घेर कसा कमी करायचा. आणि पोटावरील चरबी कशी कमी करायची. बऱ्याच वेळा आपण खाताना कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ,तळलेले पदार्थ खातो. पोट वाढण्याचे कारण वडापाव दाबेली यांसारखे पदार्थ असू शकतात.

 

new google

चरबी कमी करण्यासाठी ,वजन कमी करण्यासाठी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी लिंबू हा रामबाण उपाय आहे .काही लोक तर रोज लिंबू पाणी पितात. तरीही त्यांचे पोट कमी होत नाही. काही जण तर कित्येक वर्षापासून लिंबू पाणी पितात तरी त्यांच्यात काहीही बदल झालेला नसतो.

 

लिंबू

 

वजन कमी का होत नाहीये?? कारण ९९ टक्के लोक चुकीच्या पद्धतीने लिंबू पाणी पितात .त्यांना हे माहीतच नाही की लिंबू पाणी कसे करावे आणि ते कसे प्यावे.

 

तर जाणून घेऊया के लिंबू पाणी कसे तयार करावे आणि ते कसे प्यावे?

 

१) लोक तर दररोज लिंबू पाणी पितात तरीही काही फायदा दिसत नाही, तर लिंबूपाणी नॉर्मल पाण्याबरोबर घेतात असं केल्याने वजन कमी होणार नाही.

लिंबू

२) नॉर्मल पाणी किंवा कोमट पाणी आणि त्यामध्ये लिंबू पीळला जातो .तसेच मध घातला जातो आणि ते एकत्र मिश्रण करून पिलं जातं. त्याचा फरक पडत नाही.

 

३) काही लोक तर पाणी गरम करून त्यामध्ये लिंबू पीळतात तसेच एक चमचा मध घालतात आणि एकत्र मिश्रण करून पितात. त्याचा ही जास्त फायदा होत नाही.

 

आपण गरम पाणी करतो. त्यामध्ये लिंबू पिळतो तसेच एक चमचा मध घालतो आणि ते एकत्र मिश्रण करून जेव्हा आपण घेतो. त्या मधाचे गुणधर्म बरेच कमी होता आणि त्याचे उलट परिणाम आपल्या शरीरावरती व्हायला सुरुवात होते.

 

४) काहीजण लिंबू पाणी आणि त्यामध्ये साखर मिक्स करतात .नंतर ते पाणी पितात साखर टाकल्याने शंभर टक्के वजन हे वाढणारच आहे .याची काळजी घ्या.

 

लिंबू

 

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड हे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि या दोन घटकांच्या प्रभावामुळेच आपलं वजन कमी होण्यास खूप मोठी मदत होते.

 

लिंबू मुळे आपल्याला अपचन होते त्यापासून सुटका मिळते. आणि आपल्या पोटाचे सगळे प्रॉब्लेम दूर होतात. पोट फुगणे, पोट दुखणे यांसारख्या समस्या कमी होतात. तसेच आपल्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते. चरबी वितळण्यास मदत होते.

 

लिंबू पाणी कसे तयार करावे?

 

सर्वप्रथम आपल्याला लिंबूची साल किसून घ्यायची आहे. लिंबू तोपर्यंत किसायचा आहे की साल पूर्ण संपत नाही. आतील भाग दिसत नाही .नंतर आपल्याला साधारण २५० मिली पाणी गरम करायच आहे.

 

लिंबू

 

पाणी उकळे पर्यंत गरम करायचा नाही आणि कोमट करायचं नाही. कोमट पेक्षा थोडं जास्त गरम झालेल हव .नंतर ते पाणी एका ग्लासमध्ये घेऊन त्यामध्ये आपण खिसेलेली साल घालायची आहे ,नंतर हे मिश्रण झाकून ठेवायचे आहे.

 

लिंबू च्या सालीमध्ये लिंबापेक्षा १० पट जास्त गुणधर्म असतात. आणि या सालीतील औषधी गुणधर्मच आपल्या पोटाचा घेर आणि चरबी कमी करणार आहेत.

 

नंतर दहा ते पंधरा मिनिटा नंतर आपल्याला ते पाणी कोमट करून घ्यायचे आहे ,आणि नंतर त्यामध्ये थोडासा लिंबु पिळायचा आहे .त्यामध्ये एक चमचा मध घालायचा आहे. नंतर ते मिश्रण करून घेऊन प्यायचे आहे. मध फक्त चवीसाठी घालायचा आहे. मध नाही घातला तरी हरकत नाही.

 

हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी प्यायचं आहे. साधारण आठवडा भर करून बघा.

वजनामध्ये घट झालेली , कोलेस्ट्रॉल मध्ये घट झालेली , तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारची वेगळीच चमक आलेली दिसून येईल. आणि अजून एक फायदा म्हणजे तुमचं यकृत निरोगी आणि साफ राहत.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here