आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

अवघ्या १२ वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म.!

 

आपल्या सभोवताली कधी कोणती घटना घडेल याचा काही नेम नाही. अशीच आश्चर्यचकित घटना घडली आहे अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये. याठिकाणी एका १२ वर्षाच्या मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. सर्वात विशेष म्हणजे या मुलाच्या बापाचे वय हे केवळ १५ वर्ष आहे.

 

बाळाला

 

या दोघांनीही आता आपापल्या पालकांचे घर सोडून अलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण चर्चेत येण्याचे कारण म्हणजे स्थानिक प्रशासनाने या दोघांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना जेंव्हा या लहानशा कुटुंबाबद्दल माहिती मिळाली तेंव्हा ते यांना भेटण्यासाठी आले होते. अवघ्या सहा महिन्यातच बाल जन्माला आल्यामुळे प्रशासनाने त्यांना जवळपास आठ हजार रुपये प्रतिमहिना देण्याची घोषणा केली आहे.

 

बाळाला जन्म देणारी मत आणि त्याचा १५ वर्षीय पिता हे दोघेही सध्या शाळेत जातात. परंतु त्यांनी आता आपल्या घरच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानीय प्रशासनाच्या ग्रेट होम या कार्यक्रमांतर्गत या जोडप्याला मदत देण्यात आली आहे.

 

बाळाला

 

मैक्सिको न्यूज डेली यांच्या माहितीनुसार शहराचे मेयर मारिएला गुटिरेज यांनी या जोडप्याबद्दल सोशल मिडीयावर माहिती दिली आहे. त्यांनी हि माहिती लोकांना दिली यामागे त्यांचा उद्देश हा, जनतेने कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नये हा आहे.

 

१२ वर्षाच्या या मुलीने स्थानिक मिडीयावर बोलताना सांगितले आहे कि, त्यांच्या परिवाराने त्यांना घरातून काढून दिलेले नाहीये आलाग्ग रहाण्याचा निर्णय त्यांचा स्वताचा आहे, आणि त्यांचा परिवार त्यांच्याशी संपर्कात आहे. मेयरने सांगितले आहे, प्रशासन केवळ त्यांना आर्थिक मदत करत नही तर त्याच्या आरोग्याची पूर्णतः काळजी घेत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here