आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या कंपनीने बनवली आहे (Male Contraceptive Pills)पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी.

 

आजपर्यंत नको त्या वेळी गर्भधारणा होऊ नये म्हणून महिलाच गोळ्या खायच्या परंतु आता एका कंपनीने पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी बनवली आहे. हि गोळी एकदम सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे. आता महिलाच नही तर पुरुषही गर्भनिरोधक गोळ्या खाऊ शकणार आहेत. या कंपनीच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे कि, ह्या गर्भनिरोधक गोळ्या पूर्णतः सुरक्षित आहेत.

 

new google

गर्भनिरोधक

 

लॉस एंजेलिस बायोमेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट और यूनिवर्सिटी ऑफ वॉशिंगटन या संस्थेच्या शास्त्रज्ञांचा असा दावा आहे, पुरुषांनी हि गोळी खाल्याने स्पर्म बनण्याची प्रक्रिया होणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ठ म्हणजे या गोळ्यांचे कोणात्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत.

 

जेंव्हा एक महिला गर्भनिरोधक गोळी खाती तेंव्हा तिच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. काही वेळा तर यामुळे माहिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडताना दिसते.

 

(Male Contraceptive Pills Benefits) बाजारात आल्याने आशेची नवीन किरण दिसत आहे, कारण काही वेळा महिला ह्या गर्भनिरोधक गोळी खाऊ शकत नाहीत अशा वेळी त्यांच्या खाजगी जीवनावर खूप परिणाम होतो, म्हणूनच पुरुष गर्भनिरोधक गोळी खूप असरदार ठरणार आहे.

 

गर्भनिरोधक

 

यापाहिले नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ और ह्यूमन डेवलपमेंटच्या काही शास्त्रज्ञांनी बर्थ कंट्रोल जेल बनवले होते, हे जेल पुरुषांच्या शरीरात स्पर्म बनण्याची प्रक्रिया कमी करते.

 

आता नवीनच आलेली हि गर्भनिरोधक गोळी वाढत्या लोकासंखेवर आळा आण्यासाठी चाग्ल्ला पर्याय म्हणून समोर येत आहे. परंतु यासाठी लोकांचे मार्गदर्शन करणे हे हि तितकेच जरुरी आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here