आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

जगात अनेक वर्ष राजा महाराजांचे शासन राहिलेले आहे आणि त्यांच्या वेळी घडलेल्या अनेक रोचक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्याला राजा महाराजा हे अनेक प्रकारचे शौक ठेवायचे याबद्दल कल्पना आहे, परंतु यामध्ये काही राण्या अशा होत्या ज्यांचे शौक हे राजांपेक्षा कमी नवते.

 

इतिहासात अनेक राण्या होऊन गेल्या आहेत ज्यांचे कारनामे एकूण लोक आजही दंग राहतात. आज आपण अशाच एका राणी बद्दल जाणून घेणार आहोत जीचे कारनामे  एकूण तुम्हाला पान आश्चर्य झाल्याशिवाय राहणार नाही. आपण बिलात आहोत इतिहासातील रानी एनजिंगा बद्दल…

 

एनजिंगा

 

रानी एनजिंगा कोण होती?

ए‍नजिंगा एमबांदी नावाची हि राणी अतिशय चलाख आणि चतुर राणी होती. या राणीला युद्धात हरवाने हे जवळपास अशक्यच होते. काही लोकं मानतात कि ए‍नजिंगा हि अतिशय चांगली राणी होती तर काही मानतात कि ती अतिषर क्रूर राणी होती.

 

सत्ता आपल्या हातात यावी म्हणून रानी एनजिंगाने आपल्या सख्या भावाचीच हत्या केली आणि स्वतः राणी बनली होती. रानी एनजिंगाचे सेक्स जीवन खूपच हैराण कराणारे होते. जेंव्हा कधी ती आपल्या जोडीदारासोबत सेक्स करत असे त्यानंतर ती त्याला जिवंत जाळून मारत असे.

 

रानी एनजिंगा चे सेक्स जीवन

अनेक इतिहासकारांनी या गोष्ठीचे वर्णन त्यांच्या पुस्तकात केले आहे. या पुस्तकांमध्ये साफ साफ लिहिले आहे कि, रानी एनजिंगा जेंव्हा कधी आपल्या जोडीदारासोबत सेक्स केल्यानंतर त्याला आपल्या घरी जाऊ देत नसे. काही वेळाने ती आपल्या जोडीदाराला जाळून क्रूरपणे मारून टाकत असे. रानी एनजिंगा आपल्या जवळ अनेक पुरुषांना कैद करून ठेवत असे, आणि त्या कैदी पुरुषांना महिलांचे वस्त्र घालण्यास सांगत असे.

 

एनजिंगा

 

रानी एनजिंगाची जेंव्हा सेक्स करण्याची इच्छा होत असे तेंव्हा ती यातील दोन कैद्यांना आपापसात लढवत असे आणि हि लढाई तोपर्यंत सुरु असायची जोपर्यंत त्यातील एक कैदी मरत नाही. या लढाईत जिंकणाऱ्या कैद्यासोबत ती सेक्स करत असे. जिंकणाऱ्या कैद्यासोबत अतिशय खराब व्यवहार केला जाई त्याला ती राणी आपल्या हाताने जाळून मारायची. अशा प्राकारे रानी एनजिंगाने कित्तेक लोकांना मारले होते. यामध्ये न तर लढाईत जिंकणारा जिवंत राहत आहे आणि न तर हरणारा.

 

रानी एनजिंगाची सेक्‍स लाइफ खूपच रोचक आहे. याउलट जर भारतीय राण्यांविषयी बोलायचे झाले तर त्यांचे चरित्र हे अतिशय विपरीत आहे. भारताच्या इतिहासात राणी पद्मावातीचा उलेख आढळतो ज्यांनी आपल्या सन्मानासाठी अग्नीत प्रवेश करून आपले प्राण त्यागले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here