आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

या भारतीय राजांच्या गद्दारी मुळे भारत अनेक वर्ष गुलाम राहिला होता.!

 

भारत देश १८५७ च्या उठावादरम्यानाच स्वतंत्र झाला असता, परंतू काही आपल्या देशातीलच विश्वासघातकी आणि देशद्रोही राजा इंग्रजांना जाऊन मिळाल्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी १९४८ पर्यंत वाट बघावी लागली होती. स्वतःच्या  देशासोबत विश्वासघात करणाऱ्या या राजांनी केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी इंग्रजांना मदत किली होती. आज जाणून घेऊया अशाच गद्दार आणि देशद्रोही राजांबद्दल….

 

 

मीर जाफर.

भारत

मीर जाफर विश्वासघात करणाऱ्या राजांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मिर जाफरने देशासोबत विश्वासघात करत इंग्रजांची मदत किली होती, प्लासीच्या लढाईमध्ये त्याने बंगालच्या नवाब सिराज-उद-दौला याला हरवून बंगालवर आपली सत्ता स्थापान केली होती.

सत्तेच्या लालसेपायी मीर जाफरने इंग्राजांना आणाखी ९० वर्ष भारतावर राज्य करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत केली होती.

 

जयाजीराव सिंधिया.

भारत

विस्श्वासघातकी राजांच्या यादीमध्ये दुसरा नंबर आहे ग्वालियरचे महाराज जयाजीराव सिंधिया यांचा. जयाजीराव यांनी १८५७ च्या उठावामध्ये आपली सैना इंग्रजांना मदत करण्यासाठी पाठवली होती. इग्रजांच्या सैनिकांसोबत मिळून त्यांनी तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रजांच्या हाताने मारले होते. भारतासोबत विश्वासघात करून इंग्रजांना मदत केल्यामुळे ब्रिटीश सरकारने जयाजीराव सिंधिया यांना ” नाइट्स ग्रैंड कमान्डर” हि उपाधी दिली होती.

 

जयचंद

भारत

विश्वासघातकी राजांच्या यादीमध्ये कन्नोज चे राजा जयचंद यांचेही नाव घेतले जाते. तसे बघितले तर राजपुतांना त्यांच्या विरतेसाठी आणि देशभक्तीसाठी ओळखल्या जातात, परंतु जयचंद या राजपूत राजाला त्याच्या गद्दारीसाठी ओळखल्या जाते. संयोगिता सोबत विलीन झाल्याने आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून हार मिळाल्याने सूड घेण्यासाठी जयचंदने
मोहम्मद गोरी याला भारतावर हल्ला करण्यासाठी आमंत्रण दिले होते. जयचंदने तराइनच्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण यांना धोक्याने मारले होते.

 

राय बहादुर जीवन लाल

भारत

 

भरतपूर राजवंशातील राजा राय बहादुर जीवन लाल यांनी सुद्धा देशद्रोह करत, इंग्रजांसाठी आपले दरवाजे उउघडले होते. या राजाचे वडील राजा रघुनाथ हे खूप शूर वीर होते त्यांना औरंगजेबच्या दरबारात मंत्री म्हणून काम केले होते. राय बहादुर जीवन लाल यांनी मुघलांची सत्ता संपवण्यासाठी इंग्रजांना जाऊन मिळाले होते. या राजाने अनेक वर्षांपर्यंत इंग्रजासोबत
मिळून सत्ता उपभोगली होती.

 

महाराजा नरेंद्र सिंह

भारत

विश्वासघातकी राजांच्या यादीमध्ये पटियालाचे महाराज नरेंद्र सिंह हे सुद्धा सामील होते. नरेंद्र सिंह यांनी १८५७ च्या उठावादरम्यान इंग्रजांना मदत करत सिख समुदायाच्या विद्रोहाला थांबवून इंग्राजांना आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यास मदत केली होती.

या भारतीय राजांच्या विश्वासघातामुळे आपला देश अनेक वर्ष गुलामगिरीत राहीला होता. या सर्व राजांना भारताचे गद्दार आणि देशद्रोही मानले जाते, ज्यांनी सत्तेच्या लालचेने कित्तेक देशभक्त वीरांना इंग्रजांच्या हाताने मारले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here