आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

लहान मुलांना द्या अशा प्रकारच्या डाळींचे पाणी …फायदे पाहून आपले सुद्धा होश उडतील

 

जुलाब किंवा अतिसाराद्वारे, विषारी द्रव्ये आणि जीवाणू पचन संस्थेच्या बाहेर फेकले जातात. बाळाला पातळ शी होते आणि दुर्गंधी येते. सतत होणाऱ्या शी मुळे, बाळाला त्रास होऊन ते अस्वस्थ होते आणि मग रडू सुद्धा शकते. ज्या अर्भकांना दात येत आहेत त्यांना सुध्दा जुलाब होऊ शकतात, परंतु जीवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग हेच अतिसाराचे प्रमुख कारण आहे.

 

new google

अर्भकांमध्ये आणि मोठ्या मुलांमध्ये जुलाब होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, त्यामुळे उपचारपद्धती सुरु करण्याआधी कारण माहित असणे जरुरी ठरते.

 

मुलांना

 

दोन वर्षाखालील मुलांना बरेच वेळा रेट्रो व्हायरस ची लागण होते आणि त्यामुळे अतिसार होतो.

 

दूध,अंडी,शेंगदाणे यापैकी कशाचीही ऍलर्जी असेल तर जुलाब होऊ शकतात. त्यामुळे तुमचा मुलाला यापैकी कशाची ऍलर्जी आहे का हे शोधून काढणे जरुरीचे असते. कुठलेही प्रतिजैविक पोटातील चांगल्या जीवाणूंचा नाश करते, त्यामुळेही जुलाब होऊ शकतात.

 

जर परिसर स्वच्छ नसेल आणि बाळ रांगत असेल, किंवा तोंडात खेळणी किंवा इतर गोष्टी घालत असेल,तर पोट बिघडू शकते.

 

बाळाच्या जुलाबावर सर्वोत्तम घरगुती उपाय

बाळाची रोगप्रतिकारक यंत्रणा मोठ्यांपेक्षा नाजूक असल्या कारणाने त्यांना जुलाब किंवा अतिसाराची लागण पटकन होते. लगेच औषधे देण्याआधी घरगुती उपाय करणे चांगले असते. सुदैवाने बाळाच्या जुलाबावर परिणामकारक नैसर्गिक उपाय आहेत. पण ४८ तासांपेक्षा जास्त परिस्थिती तशीच राहिली तर गंभीर परिणाम टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे जरुरी आहे.

 

ओरल रिहायड्रेशन सोलुशन 

२ महियांच्या बाळाला जुलाब होत असतील तर हा जुना घरगुती उपाय आहे. ORS तुम्ही औषधांच्या दुकानातून आणू शकता किंवा घरी तयार करू शकता.१ लिटर उकळलेले पाणी थंड करा, त्यामध्ये ६ टी स्पून साखर आणि १ टी स्पून मीठ घाला, ते विरघळेपर्यंत चांगले ढवळा.

 

निर्जलीकरणा पासून आणि क्षार व द्रव्याच्या कमतरतेपासून बाळाला वाचवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने बाळाला ORS देत रहा. जर तुम्हाला ते घरी करणे शक्य नसेल तर जवळच्या औषधांच्या दुकानातून आणून ते बाळास पाजत रहा. भाताची पेज हा सुद्धा क्षार आणि द्रव्याचा ऱ्हास भरून काढण्यासाठीचा उत्तम मार्ग आहे.

 

केळं

 

जुलाबामुळे बाळामध्ये पोटॅशिअम चा ऱ्हास होतो व तो भरून काढणे आवश्यक असते. केळ्यामधे पोटॅशिअम कॅल्शिअम, जस्त, लोह, व्हायटॅमिन अ आणि ब ६ असते. जुलाबामुळे जेव्हा शरीर गळून गेलेले असते तेव्हा केळं हा ऊर्जेचा एक चांगला स्रोत ठरतो, आणि सुदैवाने मुलांना केळ्याची चव आवडते. केळं वर्षभर उपलब्ध असते आणि सगळ्या घरांमध्ये असते.

 

आले

 

आले पचनसंस्थेला चांगले असते. आणि अतिसारावर उपाय म्हणून वापरले जाते.१ टी स्पून आले पावडर, थोडी दालचिनी पावडर, चिमूटभर जिरे पावडर आणि १ टी स्पून मध हे मिश्रण चांगले मिक्स करा. हे मिश्रण तुमच्या बाळाला दिवसातून तीन वेळा द्या. बाळाला देण्याआधी थोडा जायफळ सुद्धा घालू शकता.

 

आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळाला काय द्यावे हा सगळ्याच मातांना पडणारा प्रश्न आहे. हे द्यावे की दुसरे काही. हा पदार्थ योग्य ठरेल की हा. अशा अनेक शंका प्रत्येक आईच्या डोक्यात असतात. त्यात परत बाळाला काय आवडेल, काय पचेल हा मोठा प्रश्नचिन्ह समोर असतोच. आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळ दुसरं काही खायला सुरुवात करेपर्यंत अनेक शक्कल लढवाव्या लागतात. गोष्टी सांग, नक्कल करून दाखव, चिऊ-काऊ चा घास अशा अनेक ट्रिक्स वापराव्या लागतात.

 

 

पण डाळ हा आपल्या भारतीय आहारातील मुख्य घटक होय. यातून मोठ्या प्रमाणावर शरीराला पोषण मिळते आणि म्हणून भारतीय आहारात डाळीला विशेष महत्त्व आहे. मात्र आपण ही डाळ लहान बाळाला थेट देऊ शकत नाही. पण त्या ऐवजी आपण त्याला डाळीचे पाणी नक्कीच भरवू शकतो.

 

या डाळीच्या पाण्यातून सुद्धा बाळाला गरजेची असलेली पौष्टिक तत्व मिळवू शकतात. आज आपण या लेखातून याच विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. सोबतच हे डाळीचे पाणी कसे बनवावे? त्याचे फायदे काय? किती प्रमाणात ते बाळाला खाऊ…

 

 

डाळींमध्ये खूप प्रोटीन असते असे म्हटले जाते. डाळींमध्ये मूग डाळ खूप हल्की आणि पचनाला ही चांगली असते त्यामुळे ही सगळ्यांसाठी फायदेशीर असते. जर तुम्ही मूग डाळीचे सेवन आठवड्यातून २ वेळा करत असाल तर तुम्हाला यातून व्हीटॅमिन आणि मिनिरल्स तर मिळतात पण यासोबतच आपला अनेक रोगांपासून बचाव होतो.

 

मूग डाळीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक असे अनेकप्रकारचे व्हीटॅमिन्स असतात. मूग डाळीचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया की मूग डाळीचे पाणी पिण्याचे फायदे…

 

असे बनवा मूग डाळीचे पाणी 

 

मूग डाळीचे पाणी बनवणे खूप सोपे आहे. यासाठी जेव्हा तुम्ही साध्या पद्धतीने डाळ बनवाल तेव्हा यामध्ये २ कप पाणी जास्त घाला आणि याला जास्त वेळ शिजू द्या. डाळ शिजल्यानंतर पाण्यामध्ये मूगाचे सर्व पौष्टिक तत्व येतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here