आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ह्या संभावित कारणांमुळे गर्भवती महिलांच्या पोटी किन्नर अपत्य जन्माला येऊ शकते.!

 

ज्या व्यक्तीचा समावेश पुरुष किंवा महिला या दोन्हीतही होत नाही त्यांना समाजात किन्नर म्हटले जाते. अशा व्यक्तीमध्ये महिला आणि पुरुष दोघांचेही गुण असतात. जर एखादी किन्नर व्यक्ती वरून पुरुषासारखी दिसत असेल तर तिच्यामध्ये महिलांचे काही गुण आढळू शकतात. आणि जर एखादी व्यक्ती महिलांसारखी दिसत असेल तर होऊ शकते कि तिच्यामध्ये पुरुषांचे काही गुण असतील.

 

new google

एखादी महिला मुलाला जन्म देऊ शकते किंवा मुलीला, मग अशा परिस्थितीत प्रश्न पडतो कि किन्नर अपत्य जन्माला येत तरी कशामुळे? चला तर मग जाणून घेऊया एखाद्या महिलेच्या पोटी किन्नर अपत्य जन्माला येण्यामागचे संभावित कारणे..

 

किन्नर

 

किन्नरचा जन्म.

डॉक्टरांच्यानुसार गर्भावास्थेमध्ये सुरुवातीचे तीन महिने खूप महत्वपूर्ण असतात. कारण याच तीन महिन्याच्या कालावधीत बाळाचे लिंग बनते. शिशूच्या लिंगधरण करण्याच्या प्रक्रीयेदरम्यान मार लागल्याने, टॉक्सिक पदार्थांचे आत्ती सेवन, हार्मोनल समस्या यामुळे पुरुष किंवा महिला बनण्याच्या बदल्यात त्या अर्भाकामध्ये महिला आणि पुरुष दोघांचेही गुण अथवा लिंग येतात. अर्थातच किन्नर मुल जन्माला येते.

 

गर्भावास्थेमध्ये जर महिलेला ताप वैगेरे आल्यास जर हेवी मेडिसिन दिले असल्यास अर्भकावर त्याचा परिणाम होतो.

 

गर्भावास्थेमध्ये महिलेने जर टॉक्सिक फूड म्हणजेच केमिकली ट्रीटेड किंवा पेस्टिसाइड्स फळ किंवा भाज्या खाल्याने किन्नर अपत्य जन्माला येण्याची शक्यता वाढते.

 

गर्भावास्थेच्या सुरुवाती तीन महिन्यांमध्ये जर गर्भवती महिलेला अपघात किंवा गंभीर आजार झाल्यास अर्भकाच्या आवयवांना नुकसान पोहचू शकते.

 

१० ते १५ टक्के प्रकरणांमध्ये जेनेटिक डिसऑर्डरचा अर्भकाच्या लिंगधारणेवर परिणाम पडतो, याशिवाय किन्नर अपात्यांचा जन्म होण्याचे अधिकांश प्रकरणे इडियोपैथिक असतात, ज्यांच्या मूळ कारणांची माहिती होत नाही.

 

 

गर्भावास्थेच्या सुरुवातीला महिलेने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या मनाने अबॉर्शनचे औषध किंवा घरेलू इलाज केला असेल तर संभवता किन्नर अपत्य जन्माला येऊ शकते.

 

गर्भावास्थेमध्ये घ्यावयाची काळजी.

 

गर्भावास्थेमध्ये दारू, सिगारेट यांसारख्या अमली पदार्थांचे सेवन करू नये.तुम्हाला जर झोपेच्या गोळ्या घ्यायची सवय असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.

 

गर्भावास्थेच्या सुरुवाती दिवसांमध्ये जर ताप किंवा अन्य समस्या जाणवू लागली तर त्वरित डॉक्टरांना भेटावे.

 

जर तुम्हाला थायरॉइड, डायबिटीज किंवा मिर्गी सारखी समस्या असेल तर, गर्भधारणेच्या पूर्वी डॉक्टरांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे.

 

डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणत्याही प्रकारचे औषध घेऊ नये.

 

वरील संभावित कारणांमुळे किन्नर अपत्य जन्माला येऊ शकते, म्हणून खासकरून गर्भधारणेच्या सुरुवाती तीन महिन्यानामध्ये गर्भाला कसल्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

( हे सर्व कारणे संभावित आहेत )

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here