आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

म्हणूनच मुलांना “कमी उंचीच्या” मुली जास्त आवडतात.!

 

कमी उंचीच्या मुली ह्या खूप सुंदर दिसतात. प्रत्येक मुलाची इच्छा असते कि, आपली गर्लफ्रेंड सुंदर आणि क्युट असावी. याशिवाय असे अनेक करणे आहेत ज्यामुळे मुलांना कमी उंचीच्या मुली भुरळ पाडतात.

कमी उंचीच्या मुली.

१ ) क्यूटनेससह जास्त केअरिंग.

ज्या मुली कमी उंचीच्या असतात त्या क्यूट तर दिसतातच परंतु त्यासोबत, त्या उंच मुलींपेक्षा जास्त काळजी घेणाऱ्या असतात. आपल्या बॉयफ्रेंडला परेशान बघून त्यांचा मूड ठीक करण्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करतात. जेव्हा तुमची क्युट गर्लफ्रेंड तुमची काळजी घेते तेव्हा तुमचा मूड आपोआप चांगला होतो.

new google

 

२ ) मदत करण्यासाठी सदैव तयार.

जेंव्हा तुमची कमी उंचीची गर्लफ्रेंड एखादी उंच ठिकाणी ठेवलेली वस्तू खाली उतरण्याचा प्रयत्न करते तेंव्हा ती पोहचू शकत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही तिची मदत करण्यासाठी पोहचता आणि तो क्षण तुमच्यासाठी अधिक रोमांटिक बनतो. आणि दुसऱ्या परिस्थितीत जेंव्हा तुमची कमी उंचीची गर्लफ्रेंड एखाद्या कामात तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येते तेंचा तू क्षण अतिशय क्युट बनतो आणि तुम्ही तिला मिठी मारल्याशिवाय राहू शकत नाहीत.

 

उंचीच्या

 

३ ) झप्पी दिल्यावर आपल्या हृदयाचे ठोके एकू शकते.

तुमची गर्लफ्रेंड जेंव्हा तुम्हाला मिठी मारते तेंव्हा तिचे कान तुमच्या छातीपर्यंत पोहचतात आणि ती तुमच्या हृदयाचे ठोके स्पष्टपने एकू शकते. मुलींसाठी तो क्षण खूप प्रेमळ असतो आणि त्यांना वाटते त्यांच्या बॉयफ्रेंडने त्यांना अशीच झप्पी देत राहावी. मुलांना आपल्या गर्लफ्रेंड द्वारे आपल्या गळ्याला मिळताना आपली कंबर पकडल्यास अधिक रोमांटिक वाटू लागते.

 

४ ) माथ्यावर पप्पी.

आपल्या गर्लफ्रेंडची उंची जर कमी असेल तर तुम्ही तिच्या माथ्यावर सहज पप्पी घेऊ शकता, दुसरीकडे आपली गर्लफ्रेंड जेंव्हा आपल्या टाचा उंच करून तुम्हाला कीस करण्याचा प्रयत्न करते तेंव्हा हा क्षण इथेच थांबावा असा विचार मनात येतो.

 

५ ) कमी उंचीच्या मुली त्यांच्या वयापेक्षा लहान दिसतात.

कमी उंचीच्या मुली त्यांच्या वयापेक्षा लहान दिसतात, त्यांच्या क्युट कारानाम्यांनी तुम्हाला वेळोवेळी स्माईल करण्याचे कारण मिळते. कमी उंचीच्या मुली ह्या क्युट आणि प्रेमळ असण्यासोबत जास्त भावूक असतात. लहान उंचीच्या मुली ह्या जास्त खर्च करणाऱ्या नसतात, त्या सदैव आपल्यावर प्रेम करणारा साठी मिळाला म्हणून त्यातच खुश असतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here