आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

प्रियंका चोप्राने निक जोनसशी लग्न करण्यापूर्वी हा नियम पाळन्याचे दिले होते वचन!

 

लग्नसंस्थेला आपल्या देशात कमालीचे महत्त्व आहे. मग लग्न केल्यानंतर वर वधु आयुष्यभरासाठी निवडलेल्या जोडीदाराबरोबर वचनबध्ह होतात. बॉलिवूड-हॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनसशी लग्न केले आहे. आणि या दोघानी देखील एकमेकाना लग्ना काय वचन दिले आहेत हेच आज आपन yuvakatta द्वारे जनून घेणार आहोत.

 

new google

प्रियंका

 

नुकत्याच एका मुलाखतीत प्रियंकाने निक जोनसबरोबर लग्नापूर्वी केलेल्या आश्वासनाबद्दल सांगितले. लग्नाआधी दोघांनी एकमेकांना वचन दिले होते की ते दुसर्‍या देशात विमानाने प्रवास करायचे असले तरीही दर तिसर्‍या आठवड्यात भेटतील.
2018 मध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनी उदयपूरच्या पॅलेसमध्ये सात फेरे घेत लग्न केले.

 

 

या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एक मुलाखतीत प्रियांका चोप्रा म्हणाली, “आम्ही शूटिंगमुळे प्रत्येक तिसर्‍या आठवड्यात एकमेकांना भेटतो. आम्ही दोघेही जगात कुठेही असूत , आम्ही एकमेकांना भेटण्यासाठी फ्लाई करतो. महिन्यातून काही दिवस एकमेकांसोबत घालविण्याचा प्रयत्न करा. लग्नाआधी आम्ही दोघांनीही हा नियम पाळण्याचे आश्वासन दिले होते.

 

प्रियंका पुढे म्हणते की आमच्या दोन्ही टीम एकमेकांमध्ये चर्चा करतात. माझी टीम सांगते की आम्ही प्रियांकाला इथे शेड्यूल करत आहोत किंवा या- या वेळी ती मोकली आहे. आम्हाला अशी योजना आखली पाहिजे. प्रियांका चोप्राने आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस डिसेंबर महिन्यात साजरा केला हे आपल्याला माहितीच आहे.

 

प्रियंका म्हणाली होती की ती वेळ खूप आहे, परंतु असे दिसते आहे की, हा सर्व वेळ अगदी थोडक्यात घालविला गेला आहे. ज्याचे मी शब्दत वर्णन सांगू शकत नाही. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे निक ला भेटण्यापूर्वी खरे आयुष्य जगने कसे होते मला माहित नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here