आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तांब्याच्या भांड्यांमध्ये जेवण्याचे व पाणी पिण्याचे फायदे आणि नुकसान.!


प्राचीन काळापासूनच भोजन करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर करण्यात येत आहे. कदाचित हेच कारण असेल कि त्याकाळचे मानसं हे आजच्या पेक्षा अधिक स्वस्थ आणि निरोगी रहात आणि त्यांना कोणताही आजार व्हायचा नाही.

तांब्याच्या भांड्यामध्ये भोजन करणे आणि पाणी पिणे हे फायदेमंद आहे, परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे या भांड्यामध्ये जेवण केल्याने आणि पाणी पिल्याने खूप नुकसान होऊ शकते. चला तर मग आज जाणून घेऊया तांब्याच्या भांड्यानबद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी…..

 

new google

तांब्याच्या

 

तांब्याचे भांडे आरोग्यासाठी का गुणकारी मानल्या जाते?

 

तांब्यामध्ये काही स्टरलाइजिंग गुणधर्म असतात. जेंव्हा पाणी किंवा खाद्यपदार्थ तांब्याच्या संपर्कात येतात तेंव्हा त्यातील सर्व जंतू साष्ठ होतात. यामुळेच तांब्याच्या भांड्यात खाल्या पिल्याने सांधेदुखी आणि कर्करोग यांचा धोका कमी होतो.

 

तांबे आणि पाण्यात रासायनिक प्रक्रिया होते, या रासायनिक प्रक्रियेमुळे पाण्यात एंटी-बैक्टीरियल, एंटी-इंफ्लामेंटरी आणि कैंसररोधी तत्व तयार होतात, आणि हे पाणी पिल्याने अनेक आजार दूर होण्यास मदत मिळते. आजच्या काळात अधिकतर आजार हे दुशीत पाणी पिल्यानेच होतात. तांब्यामध्ये असलेले स्टरलाइजिंग गुण हे पानुयाला शुध्द करतात आणि हे शुध्द पाणी पिल्याने इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

 

हे पदार्थ तांब्याच्या भांड्यात खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.

तांब्याच्या भांड्यात जेवण कारणे अतिशय फायदेमंद मानले जाते. परंतु काही पदार्थ असेही आहेत ज्यांचे सेवन तांब्याच्या भांड्यात केल्याने नुकसानही होऊ शकते. दही, लोणचे, लिंबूरस, आणि तक यांसारखे सिट्रिक फूड्स तांब्याच्या भांड्यांमध्ये खाऊ पिऊ नये कारण तांब्यात असलेले आम्ल हे या पदार्थांसोबत अलग प्रक्रिया करते ज्यामुळे अपनास फूड पॉइजनिंग सुद्धा होऊ शकते.

 

सावधानता बाळगा.

तांब्याच्या भांड्याचा आतील भाग हा नेहमी स्वच्छ ठेवावा, आतील भागावर कॉपर ऑक्साइडची परत जमण्यास सुरुवात होते. कॉपर ऑक्साइड हे पलाय शरीरासाठी चांगले नसते. कॉपर ऑक्साइड मुळे पाण्याचा संपर्क हा तांब्याशी होत नाही.
ज्यामुळे रासायनिक प्राक्रिया होण्यास अडथळा निर्माण होतो.

 

अधिकतर घरांमध्ये तांब्याच्या जगाचा क्किंवा ग्लासचा वापर केल्या जातो, परंतु हे भाने कधीही जमिनीवर ठेऊ नये अन्यथा आपल्याला काहीही फायदा होणार नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here