आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पत्नीला कॅनडाला पाठवण्यासाठी केला ३१ लाखांचा खर्च, परंतु देश सोडताच पत्नीने दाखवले गाजर..!


पती पत्नीचे नाते हे विश्वासाचे नाते असते, पती पत्नीने आपल्या जोडीदारासाठी किती कष्ट केले याचे आणिक उदाहरणे आपल्या समोर आहेत. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असे प्रकरण ज्यामध्ये पतीच्या प्रेमाचा फायदा उचलुन एका महिलेने चक्क तिच्या पतीला ३१ लाखांचा चुना लावला आहे.

 

कॅनडा

new google

 

हि घटना आहे पंजाब राज्यातील मोगा जिल्ह्यात घडलेली. याठीकानाच्या एका युवकाने आपल्या पत्नीचे स्वप्न साकारण्यासाठी ( जे कि कॅनडाला जायचे होते ) तब्बल ३१ लाख रुपये खर्च केले. लग्न झाल्यावर ती नववधू राजी खुशीने कॅनडाला गेली परंतु तेथे पोहचल्यावर तिने आपला खरा चेहरा दाखवायाला सुरु केली.


हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


पंजाबमधून कॅनडाला पोहचल्यावर काही दिवसांनी जेंव्हा त्या युवतीच्या पतीने तिची हालचाल विचारण्यासाठी तिला फोन केला तेंव्हा तिने त्याला चक्क धमकावले आणि परत फोन केला तर त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याची धोस दाखवली आहे. आपली फसवणूक झाल्य्याचे कळताच त्या युवकाने स्थानिक पोलिस ठाणे गाठले आणि आपली आपबिती सांगितली.

या फसवणुकीच्या प्रकरणात त्याने मुलीच्या आई वडील, मुईचे मामा मामी, आणि अन्य काही नातेवाईकांविरोधात तक्रार दखल केली आहे.

या प्रकरणात ११ मार्चला तक्रार दखल करण्यात आली होती. हि तक्रार पण पोलिसांनी घटना घडल्याच्या जवळपास एका वर्षानंतर दखल केली होती हे प्म्न एक नवलच आहे. तक्रार उशिरा नोंदवण्यात आल्याने आरोपी हे पोलिसांना सापडले नाहीत. पत्नी कॅनडामध्ये स्थाईक झाली आहे आणि तिचे नातेवाईक हे भारतातच आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दविंदर सिंघ याचा विवाह हा लुधियाना जिल्यातील मंदियानी गावाची रहिवाशी असलेल्या हजशनप्रीत कौर हिच्यासोबत २०१८ मध्ये झाला होता.

विवाह पक्का ठरवण्यापूर्वी मुलीच्या घरच्यांनी दविंदर सिंघ आणि त्यांच्या परिवाराला सांगितले होते कि, मुलगी हि खूप शिकलेली आहे आणि तिची इच्छा कॅनडात जाऊन स्थायिक होण्याची आहे, त्यामुळे विवाहपश्चात मुलीला बाहेर देशात जाण्यासाठीचा पूर्ण खर्च त्यांना करावा लागेल.

 

ठरल्याप्रमाणे लग्न झाल्यानंतर देविंदर सिंघ यांनी हरजशप्रितला कॅनडाला पाठवण्यासाठी ३१ लाख रुपये खर्च केला होता.

पत्नीला फोन केल्यानंतर तिने जे काही ब्स्संगीतले त्यानंतर तर देविंदरच्या पायाखालची जामिनच सरकली, यानंतर जेंव्हा तो आपल्या सासरवाडीला गेला त्याठिकाणी पण त्याला चांगली वर्तवणूक मिळाली नाही. शेवती कंटाळून त्याने आपल्या
नातेवाईकांना सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. फसवणुकीच्या तक्रारीवर आता तपास चालू आहे.


 

====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here