आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

नाराज झालेल्या प्रीयसीला खुश करण्यासाठी वापरा ह्या महत्वपूर्ण ट्रिक्स..!

 

अनेकदा नकळत झालेल्या एखाद्या चुकीमुळे आपल्याला सर्वात प्रिय असलेली व्यक्ती आपल्यावर नाराज होते. लहानशा गोष्टीमुळे प्रकरण खूप गंभीर होऊ शकते.

 

new google

भांडण तक्रार तर सर्व नात्यांमध्ये होतच असते, परंतु वेळेवर आपल्या जोडीदाराला राजी केले नाही तर पश्चाताप करावा लागतो. आज आपण जाणून घेऊया आपल्या नाराज झालेल्या प्रियसीला खुश करण्यासाठी महत्वाच्या काही टिप्स…

 

प्रीयसी

प्रेमळ KISS

जेंव्हा आपले आपल्या जोडीदारासोबत भांडण किंवा वाद झाला असेल तर, एक प्रेमळ KISS हे सर्व विसरण्यास भाग पडते.

 

प्रियसीला खुश करण्यासाठी फुलांचा सहारा.

प्रियसी हि एखाद्या फुलासारखी नाजूक असती अशे म्हटले जाते. मग एका फुलाला खुश करण्यासाठी फुलांचाच चांगला उपयोग केला जाऊ शकतो. तुम्ही दिलेल्या फुलांमुळे तुमच्या प्रीयसीचा मूड ठीक होण्यास नक्कीच मदत होईल. फुल हे लाल रंगाचे असो किंवा अन्य कोणत्याही रंगाचे, फुलामुळे तुम्ही तुमच्या प्रीयसीची प्रेमाने माफी मागू शकता.

 

प्रियसीला केवळ एकवेळ भेटण्यासाठी खूप वेळ वाट पाहणे.

जर तुमची प्रियसी नाराज झाली असेल आणि ती तुम्हाला भेटण्यास नकार देत असेल,तर तिला राजी करण्यासाठी तुम्ही तिच्या घर जवळ तिची वाट बघू शकता, यामुळे कदाचित तिचे मन बदलू शकेल आणि ती तुम्हाला भेटण्यासाठी येऊ शकते.( हि गोष्ट प्रत्येक प्रकरणात लागू होत नाही, म्हणून सावधानता बाळगने जरुरी आहे)

 

प्रियसीच्या आवडीची डिश बनवून तिला सारप्राइज द्या.

हिंदीत एक म्हण आहे,”इंसान के दिल का रास्ता पेट से होकर गुजरता है” म्हणूनच जेंव्हा सर्व रस्ते बंद दिसत असतील तर हा रस्ता उपयोगी साबित होतो. तुम्ही जर तुमच्या प्रीयसिला आपल्या हाताने जेवण बनवून खाऊ घातले तर तिचा सर्व राग नाहीसा होऊ शकतो.

 

प्रियसीच्या आवडीचे गाणे.

प्रीयासिसोबत वाद झाला असेल आणि ती खूप नाराज असेल तर तिला डायरेक्ट बोलण्यास हिम्मत होत नाही, अशा वेळी तिच्या आवडीचे गाणे म्हणाल्याने प्रकरण थंड होऊ शकते. आणि यामुळे दोघांमध्ये बोलचाल सुद्धा सुरु होते. म्हनुनच अगदी पुर्विपासुनाच प्रेमिकेला खुश करण्यासाठी गाण्याचा उपयोग घेतल्या जात आहे.

 

चोकलेट गिफ्ट.

वाद विवाद होऊन नाराज झाल्यावर प्रीयसिला खुश करण्यासाठी चोकलेट फार महत्वाची आहे. बह्य्तांश प्रकारांनमध्ये तर प्रेमाची सुरुवात हि पण चोकलेटनेच होते. चोकलेट हि मुलींच्या खूप आवडीची असते. जर तिचा राग शांत करायचा असेल तर बस तिला भेट आणि एक चोकलेट प्रेमाने खाऊ घाला, तुमची बिघडलेली गोष्ट बनू शकते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here