आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पती पत्नीने झोपताना ह्या गोष्टींचे ध्यान ठेवावे अन्यथा नात्यांमध्ये दुरावा येण्यास सुरु होते.!

 

लग्न झाल्यानंतर अनेक जणांचे सूत्र आपल्या जोडीदारासोबत जुळत नाही. यासाठी अनेक करणे करनीभुत असू शकतात. यासाठी घराचा वास्तुदोष पण करानिभूत असू शकतो. वास्तू शास्त्रानुसार चुकीच्या दिशेला पाय करून झोपाल्यानेही वैवाहिक जीवनावर खूप परीनाम होतो.

 

new google

लग्नानंतर वैवाहिक जीवन सुखकर बनवण्यासाठी पती पत्नीने खालील गोष्टींचे भान ठेवावे….

 

पती पत्नी

 

आपल्या विवाहिक जीवनात सुख आणि आनंद प्राप्त करण्यासाठी घराच्या उत्तर पाश्चिम दिशेला बेडरूम बनवणे सोयीस्कर पडते.

 

वैवाहिक जीवन सुक्खाकार आणि नात्यांमध्ये गोडवा राहण्यासाठी आपल्या बेडरूमच्या भिंतींना सदैव सौम्य रंग लावावा, याव्यतिरिक्त बेडरूम मध्ये ताजे फुल ठेवावेत.

 

वास्तू शास्त्रानुसार पतीने सद्दैव पत्नीच्या डाव्या बाजूलाच झोपावे, यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा राहतो.

 

बेडरूमचे वातावरण प्रसन्न राहण्यासाठी भिंतीवर बदकाचे चित्र किंवा पेंटिंग लावावी. असे केल्याने नकारात्मक शक्तींपासून बचाव होण्यास मदत मिळते.

 

झोपण्यासाठी काहीजण आजही लोखंडी पलंगाचा वापर करतात परंतु पती पत्नीला झोपण्यासाठी नेहमी लाकडी पलंगाचा वापर करने वास्तू शास्त्रानुसार फायदेशीर ठरते.

 

वास्तू शास्त्रानुसार पती पत्नीने झोपताना आपले पाय हे उत्तर दिशेला तर डोके हे दक्षिण दिशेला करून झोपले पाहिजे यामुळे अनेक लाभ होतात.

 

इत्यादी गोष्टींचे ध्यान ठेवल्यास तुमचे वैवाहिक जीवन सुखकर होण्यास खूप मदत मिळते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here