आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

बियर पिण्याचे काही नुकसान आहेत, परंतू आज जाणून घ्या बियर पिण्याचे फायदे.!

 

आपल्या सर्वांना माहित असेल कि बियर पिण्याचे खूप नुकसान आहेत. बियर मध्ये अल्कोहोल असते आणि यामुळे नुकसान होत नाही का? हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. बियर पिल्याने नुकसान होत नाही असे आम्ही म्हणत नाहीत, कारण काही लोकांना पिण्यासाठी फक्त एखादे कारणच पाहिजे. त्यामुळे हे आर्टिकल सुरु करण्यापूर्वी आम्ही स्पष्ट करत आहोत कि अल्कोहोल पिणे हे शरीरासाठी नुकसानदायक आहे. परंतु ठराविक मात्रात बियर पिण्याचे काही अद्भुत फायदे होऊ शकतात.

 

new google

बियर पिण्याचे फायदे.

 

बियर

 

बियर सुद्धा अल्कोहोल मध्येच मोडली जाते, म्हणून काही लोकांना असा समज आहे कि बियर पिल्यानेही नुकसान होते. परंतु बियर पिल्याने केवळ नुकसानच होईल असे काही नाही. काही लोकांना बियर पिल्याशिवाय झोप येत नाही अशा परीस्थितीत डाइटीशियन त्यांना बियर पिण्याचा सल्ला देऊ शकतो.

 

बियर मध्ये अल्कोहोल ची मात्रा अतिशय कमी असते. तशे बघितले तर बियर सुद्धा अमली आहे. परंतु अन्य नशिल्या पदार्थानपेक्षा बियरणे कमी नुकसान होते आणि आरोग्यासाठी खूप सारे फायदे होतात.

 

तुम्ही अनेकदा एकले असेल कि बियर पिल्याने मुतखडा नष्ठ होतो. याचे कारण आहे बियरमध्ये अल्कोहोल कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, बियरमध्ये ९३ टक्के पाणी असते ज्यामुळे आपल्या शरीरातील घातक द्रव्य मुत्रासोबत शरीराबाहेर फेकल्या जाते आणि किडनी व्यवस्थित काम करू लागते. बियरमध्ये काही खास मिनरल असतात जे किडणीत कैल्शियम जमा होऊन बनणाऱ्या मूतखड्याला मोठा होऊ देत नाहीत.

 

बियर पिल्याने याचा थोडाफार फायदा हृदयाला सुद्धा होतो. इटलीमध्ये केलेल्या एका सर्वेनुसार दररोज बियर पिल्याने हृदयासंबंधित आजार होण्याचे प्रमाण कमी होते. बियर मध्ये नैसर्गिक एंटी ऑक्सिडेंट असतात ज्यांना फिनोल म्हणतात हे आपल्या हृदयासाठी फायदेमंद असतात.

 

 फायदेशीर आहे म्हणून कितीही बियर पिऊ नये कारण कोणतीही गोष्ठ प्रमाणात केली तरच फायदेमंद असते अन्यथा अति प्रमाणात पिलेले पाणी सुद्धा नुकसान दायक असते.

 

दररोज बियर पिल्याने वजन वाढण्यास मदत होते म्हणूनच जिम करणाऱ्या लोकांना बियर पिण्याचा सल्ला दिला जातो. बियर लाऊन केसांना धुतल्याने केस हे सिल्की होतात. बियर पिल्याने फायदे होतात परंतु पिताना आपल्या विवेकाचा वापर करावा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here