आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तुम्हाला जर स्वप्नात ह्या गोष्ठी दिसल्या तर समजा तुमची गरिबी लवकरच दूर होणार आहे.!

 

स्वप्न शास्त्राचा गाढा अभ्यास असणारे अभ्यासक सांगतात कि, आपल्याला पडणारे स्वप्न हे आपल्या भविष्याचे आरशे असतात. स्वप्न शास्त्राचा अभ्यास केल्याने आपण सांगू शकतो कि आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा कसा फायदा होणार आहे. यामध्ये वर्तवण्यात येणारे तर्क अतिशय खरे साबित होतात. अभ्यासक सांगतात कि, काही स्वप्न हे आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार असल्याचे संकेत देतात. चला तर आपणही जाणून घेऊया याबद्दल….

 

new google

स्वप्नात

 

तुम्हाला जर स्वप्नात उंदीर दिसत असतील तर हा तुमच्यासाठी चांगला संक्रेत आहे. स्वप्न शास्त्रानुसार भगवान गणेशाचे वाहन असलेले मुशक जर स्वप्नात दिसत असतील तर आपली गरीबी लवकरच दूर होणार आहे.

 

स्वप्नात जर हिरवेगार झाडी झुडपे आणि जंगल दिसले असेल तर तुम्हाला लवकरच शुभ समाचार मिळणार आहेत. स्वप्न शास्त्रानुसार हिरवेगार जंगल हे सुख आणि समृद्धीचे प्रतिक आहे.

 

एखाद्या व्यक्तीला स्वप्नात रिकामे भांडे दिसत असतील तर काळजी करण्याचे काही कारान नाही, उलट रिकामे भांडे दिसणे हा अतिशय शुभ संकेत आहे.

 

स्वप्नात झाडू दिसणे हे सुद्धा शुभ मानले जाते. हिंदू संस्कृतीत झाडूला लक्ष्मी मानल्या जाते आणि दिवाळीला याची पूजा पण केली जाते. झाडू हे धन धान्याचे प्रतिक मानल्या जाते म्हणूनच स्वप्नात जर झाडू दिसत असेल तर आपली गरिबी लवकरच दूर होणार आहे.

 

हिंदू धर्मात गायीला अतिशय पूज्य मानले जाते अनेक प्रसंगी गायीची पूजा केली जाते. जर स्वप्नात तुम्हाला गाय दिसत असेल तर तुमच्या जीवनात लवकरच सुख समृद्धी लाभणार आहे. काही लोकांची अशी मान्यता आहे कि गायीचे स्वप्न पडल्यास महालक्ष्मी मातेला लाल रंगाचे फुल अर्पण केल्यास चांगले फळ मिळते.

 

जर स्वप्नात तुम्हाला तुमचे जवळचे कोणी सोडून जाताना दिसले तर जास्त काळजी करू नका हे स्वप्न तुमचे भाग्य बदलणार असल्याचे संकेत आहेत. स्वप्न शास्त्रानुसार जर कोनी आपल्याला सोडून जात असेल तर हा संकेत आर्थिक फायदा होणार असल्याचा आहे

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here