आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सर्वात श्रीमंत असलेल्या या भारतीय नवाबाचा ‘पोर्न’ पाहण्याच्या सवयीमुळे बाजार उठला होता…!


हैदराबाद संस्थानाचे शेवटचे नवाब असलेले निजाम मीर उस्मान अली हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्या संपत्तीचा अंदाज यावरून आखता येतो कि, टाइम्स नाऊ पत्रिकेच्या मुखपृष्ठवर त्यांची फोटो छापण्यात आली होती. नवाब उस्मान यांच्या काहीई सवयी खूप अनोख्या होत्या, त्यांना आपल्या वडिलांप्रमाणेच महागडे वस्त्र परिधान करण्याची आवड नव्हती. निजाम मीर उस्मान अली हे उर्दू गझल लिहित, कविता लिहित. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असूनही त्यांना कंजूस म्हटले जायचे.

 

नवाब

new google

जगातील सर्व विलासाच्या वस्तू आपाल्याजवळ असताना निजाम मीर उस्मान अली यांना काही वाईट सवयी होत्या त्यापैकी एक म्हणजे त्यांना पोर्ण मूवी बघण्याची खूप आवड होती. असे म्हटले जाते कि त्यांच्याजवळ पो’र्ण मूवीचे जगातील सर्वात मोठे कलेक्शन होते.

मीर उस्मान अली यांच्याजवळ अमाप संपत्ती होती आणि त्याचा उपयोग ते आपली इच्छा (पो’र्ण मूवी बघण्याची) पूर्ण करण्यासाठी करत. मीर उस्मान अली यांचे दिवाण असलेल्या जरमनी दास यांनी त्यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे, या पुस्तकात त्यांनी सांगितले आहे कि नवाब त्यांच्या महालातील पाहुण्यांच्या शयनकक्षात कॅमेरा लावत आणि रेकॉर्डिंग करत ह्या विडीओ बघून नवाब आपली इच्छा पूर्ण करत असे.


हेही वाचा:

तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता!

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना फलंदाजीचा गुरुमंत्र देणारा ‘हा’ खेळाडू झाला मुंबई क्रिकेट संघाचा प्रशिक्षक  

‘या’ 2 भारतीय गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात घेतलेत 50 हून अधिक बळी!


मीर उस्मान अली यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि, त्यांना पो’र्ण चित्र आणि मूवी पाहण्याची सवय होती. त्यांनी अश्लील फोटोंचा मोठा संग्रह बनवला होता .काही फोटो तर नवाब उस्मान यांनी आपल्या पाहुण्यांच्या बाथरूम आणि बेडरूम मध्ये लावलेल्या कॅमेरातून काढल्या होत्या.( संदर्भ – डोमिनीक लापिएर आणि लैरी कॉलिन्स यांनी लिहिलेले “फ्रीडम ऐट मिडनाइट” पुस्तक) यांच्या या फोटो मध्ये भारतातील अनेक नामचीन व्यक्तींच्या फोटो होत्या.

नवाबाच्या  याच सवयीमुळे त्यांचा नवाबपना कमी- कमी होत गेला.

नवाब

नवाब निजाम मीर उस्मान अली हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मीर उस्मान अली यांच्याजवळ बेहिसाब संपती असल्याने त्यांच्या काही सवयी तर लोकांना अवाक करणाऱ्या होत्या, त्यांनी आपल्या टेबलवर ४ अरब रुपये किंमत असलेला एक १८५ कॅरटचा हिरा पेपरवेट म्हणून ठेवला होता.

हैदराबाद संस्थानाचे क्षेत्रफळ हे आजच्या इटली या देशा एवढे होते. नवाब मीर उस्मान अली यांच्याजवळ रोल्स रोयस कारींचा खूप मोठा ताफा होता. नवाब केवळ आपल्या डिस्टिलरी मध्ये बनवलेली विस्की पीत.

नवाब निजाम मीर उस्मान अली यांच्या सुरक्षेसाठी ३००० आफ्रिकन अंगरक्षक तैनात असायचे. त्यांच्या महालाची साफ सफाई करण्यासाठी ३८ लोकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना केवळ पाणी पाजण्यासाठी २८ लोकांचा स्टाफ कामावर होता. काही लोकांवर केवळ इतकीच जबाबदारी होती कि त्यांनी नवाब यांच्या आवडीचे अक्रोट तोडून जमा करावे.

नवाब निजाम मीर उस्मान अली यांच्याजवळ असलेल्या संपत्तीमध्ये १०० मिलियन पौंडचे केवळ चांदी आणि सोने होते. हिरे, मोती आणि माणिक यांची किंमत ४ अरब पेक्षा जास्त होती. १९३० ते १९४० या काळात त्यांच्याजवळ सार्वत जास्त संपती होती. १३० अरब रुपयांची संपत्ती त्यांच्याजवळ होती.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता!

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना फलंदाजीचा गुरुमंत्र देणारा ‘हा’ खेळाडू झाला मुंबई क्रिकेट संघाचा प्रशिक्षक  

‘या’ 2 भारतीय गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात घेतलेत 50 हून अधिक बळी!

===

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here