आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या गृहांच्या दोषामुळे तुम्हाला वाईट सवयी लागू शकतात.!

 

एखाद्या व्यक्तीला जर वाईट सवय लागली तर त्याचा परिणाम आरोग्यावर आणि व्यवसाय यांच्यावर जास्त होतो. काही लोकांना नशा करण्याची सवय असते आणि अशे लोकं यासाठी अनेक बहाणे सुद्धा सांगतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? यासाठी कुंडलीत असलेला गृहदोष सुद्धा तितकाच कारणीभूत असतो.

 

new google

वाईट सवयी

 

वाईट सवयी (नशा) आणि राहू यांचा खास संबंध आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, वाईट सवयींचा प्रमुख कारण आहे राहू हा पीडादायी गृह. जर तुमच्या कुंडलीत राहू हा गृह १, २, ७, किंवा १२ व्या जागी असेल तर, तुम्हाला वाईट किंवा नशा करायच्या सवाई लागण्याची जास्त शक्यता असते. हा गृह दुसऱ्या चरणात असेल तर याचा परिणाम खूप जास्त होतो. राहूमुळे लागणाऱ्या वाईट सवयींमध्ये धुम्रपान मुख्य आहे.

 

अशुभ चंद्रामुळे तुम्हाला मध्यपान करण्याची वाईट सवय लागू शकते.

चंद्राला मादक पदार्थ आणि दारूचा कारक मानल्या जाते. कुंडलीत जर चंद्रमावर राहूचा प्रभाव असेल किंवा हे दोन्ही गुह सोबत असतील तर त्या व्यक्तीला दारूचे व्यसन लागू शकते. अशा परिस्थितीत कोणताही उपचार केला तरही यावर इलाज होत नाही. अशा व्यक्तीचे जीवन पूर्णतः उद्वस्त होते आणि त्याला कळतही नाही.

 

अशे योग घडून इत असतील तर सावधान.

  • जर कुंडलीत शुक्रासोबत राहू विराजमान असेल किंवा या दोन्ही गृहांचा संबंध येत असेल तर दारूचे व्यसन लागू शकते. शुक्र आणि राहू यांच्या मिलनात शुक्राचे स्थान खालचे असेल तर अशा व्यक्तीला दारूसोबत अन्य वाईट सवयी सुद्धा लागतात.

 

  • कुंडलीत जर शनी आणि मंगळ यांचा प्रभाव असेल तर परिस्थिती खूप जास्त बिघडू शकते, अशी व्यक्ती कोणी समजावून सांगत असेल तर त्याचेही ऐकत नाही.

 

  • चंद्र- राहू आणि शूर-राहू यांच्या मीलानावर जर बुध गृहाची नजर असेल तर ती व्यक्ती या सर्व वाईट सवयी पासून आरामात मुक्त होऊ शकते.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here