आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

केळीच्या झाडाला नियमित जल अर्पण करून पूजा केल्याने तुमच्या ह्या समस्या दूर होतील.!

हिंदू धर्मात केळीच्या झाडला अतिशय सुभ मानल्या जाते, अनेक धार्मिक कार्यात या झाडाचा उपयोग केला जातो. केळीला गुरु बुध आणि भगवान नारायण विष्णु यांचे स्वरूप मानले जाते. केळीच्या झाडाची पूजा केल्याने गृह दोष दूर होतात अन अन्य समस्याही नष्ठ होतात. आज आपण जाणून घेऊया केळीच्या झाडाची पूजा केल्याने कोण कोणते फायदे होतात याबद्दल…

 

केळीच्या

 

आपण आपल्या दारात दररोज तुळशीची पुंजा कराव आणि तिला नियमित पाणी सुद्धा घालतो, यामुळे आपल्याला अनेक धार्मिक फायदे होतात याबद्द तुम्हलामैत असेल सुद्धा परंतु तुम्हाला महती आहे का? इ केळीच्या झाडाची सुद्धा नियमित पूजा केली जाते आणि तुळशी प्रमाणेच त्याचे फायदे पण आहेत.

 

केळीच्या झाडाला पाणी घालून त्याची पूजा केल्याने खालीलफायदे होतात.

०१ ) केळीच्या झाडाची नियमित पूजा केल्याने आपल्यावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहतो. भगवान नारायण विष्णू आणि लक्ष्मी माता यांना नियमित केळीचा भोग लावल्यानंतर प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर कृपा ठेवतात.

 

०२ ) दर गुरुवारी केळीच्या झाडाला थोडेशी पाणी व कच्चे दुध अर्पण केल्याने गुरु ग्रहामुळे झालेला ग्रहदोष दूर होतो.

 

०३ ) रोज न चुकता केळीच्या झाडाला पाणी घातल्याने आपल्या परिवारातील लहान मुलाचे स्वास्थ्य चाणले राहते आणि घरात संकटांना येण्यासाठी जागा राहत नाही.

 

०४ ) ज्या व्यक्तीचे लग्न कार्य जमून यत नाही अशा व्याकींनी रोज केळीच्या झाडाची पूजा करून पाणी अर्पन करावे, यामुळे लग्नाचे योग लवकर जुळून येतात.

 

०५ ) शैक्षणिक क्षेत्रात जर संघर्ष सुरु असेल तर केळीच्या खडाही पूजा करून ळ अर्पण करावे यामुळे सर्व समस्या उर होटल.

 

०६ ) पती पत्नीच्या नात्यात ज विवाद होत असतील तर दोघांनीही मिळून केळीच्या झाडाखाली सुध्द तुपाचा दिवा लावावा. असे मानल्या जाते इ यामुळे घराचे वैभव टिकून राहते.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here