आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

म्हैस किती हुशार असू शकते याचा अंदाजा तुम्हाला हा व्हिडिओ पाहून येईल.!

 

अक्कल मोठी का म्हैस? हा प्रश्न आपण खूप वेळा एकला असेल. हे म्हणण्याचा अर्थ आहे कि, शरीर जरी महाकाय असले तरीही अक्कल महत्वाची असते. सध्या शोशल मिडीयावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे आणि हा बघून तम्ही सुद्धा चकित व्हाल.

 

new google

या व्हिडीओत एक म्हैस आपल्या चतुरतेने गळ्यात बांधलेली साखळी सोडवून स्वतःला मोकळी करून घेते. हा व्हिडिओ जास्त व्ह्यार होण्याचे एक कारण आहे कि तो आईपीएस अधिकारी पंकज जैन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून शेअर केला आहे. सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे अनेक लोक या व्हिडीओला पाहून कमेंट करत आहेत आणि शेअरही करत आहेत.

पंकज जैन यांनी शेअर केलेला बुद्धिमान म्हशीचा व्हिडीओ..

 

या व्हिडिओत आपण बु शकता कि, एक म्हैस उभी आहे आणि तिला लोखंडी साखळीने खुंटीला बांधून ठेवण्यात आले आहे. ही म्हैस थोड्या वेळा नंतर स्वतःला या साखळीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागते. काही वेळानंतर म्हैस आपल्या प्रयत्नात यशश्वी होते. खुंटीला बांधलेली साखळी ती आपल्या तोंडाने खोलते आणि तेथून पसार होते.

 

पंकज जैन यांनीहा व्हिडिओ शेअर करत किहिले आहे, हा व्हिडीओ त्यांच्यासाठी आहे ए लोकं म्हणतात “म्हैस मोठी कि अक्कल” गेल्या महिन्यात सेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ८० हजार पेक्षा जास्त वेळा बघितल्या गेले आहे. आणि जवळपास १ लाख जणांनी रीट्वीट केले आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here