आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारत vs इंग्लंड मध्ये सुरु असलेल्या चौथ्या T-20 सामन्यामध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
भारतीय फलंदाजी मध्ये एका बाजूला सर्व बॅट्समन फेल होत असताना आपला पहिला आंतरराष्टीय सामना खेळणारा युवा फलंदाज सूर्यकुमार यादव ने 2 नवीन रेकॉर्ड बनवले आहेत.

 

डेब्यु सामन्यात पहिल्याच बॉलवर ठोकला षटकारं.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवणे फलंदाजीस येताच पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची धमक्यात सुरवात केली आहे. के.एल.राहुल विराट कोहली आणि रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर सूर्यकुमार ने सामन्याचे सूत्र आपल्या हातात घेतले आणि मिळालेल्या संधीचे सोने करत पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.

पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शानदार अर्धशतक.

युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने आपल्या डेब्यु सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून सुरु केलेली पारी पहिल्याच सामन्यात पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतकाच्या पार नेले आहे. सुरवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत असताना सूर्यकुमार यादव ने 31 चेंडूमध्ये शानदार 57 रनांची पारी खेळलीय.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here